शिक्षण

  • Home
  • शिक्षण

All News

राज्यात जुलैमध्ये १५ हजार ३२० बेरोजगारांना रोजगार

विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती; ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

परदेश शिष्यवृत्ती योजनेत आणखी ५० जागा याच वर्षी वाढविण्यात येणार

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी.

‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी.

‘नीट’ची परीक्षा १२ सप्टेंबरला; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांच्या संख्येत 155 वरून 198पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

एम.टेक. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा होणार लाभ

उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या पण वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा महिला विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्त्यांची आखणी करण्यात आली आहे.

प्राध्यापकांच्या ३ हजार ६४ रिक्त जागांची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

प्राध्यापक भरती प्रकियेची नस्ती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही पूर्ण करुन सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेतून उच्च शिक्षणाचा पुरस्कार करणारे आहे

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

दाखला नसला, तरी शाळेत द्यावा लागेल प्रवेश

शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते.

सीबीएससीच्या दहावीचा निकाल 20 तारखेला

दहावीचा निकाल 20 जुलैला आणि बारावीचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्या

प्रारंभी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी पुणे विभागातील प्रलंबित प्रकरणाची माहिती घेतली.

बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर

सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल

आदिवासींच्या शिक्षण सेवेसाठी 'करडी पाथ' ला जागतिक पुरस्कार

"पुरस्कारासाठी दाखल झालेले सर्व प्रस्ताव वाचताना परीक्षकांना खूपच आनंद झाला त्यापैकी शैक्षणिक अध्ययन संसाधन या प्रवर्गासाठी निवडलेली तिन्ही नामांकने उत्कृष्ट होती.

शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना

​सनदी लेखापालाच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

12 वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो.

शिक्षक पात्रता परीक्षेची वैधता आजन्म

सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दहावी परीक्षा रद्द करण्याला दिलेले आव्हान निकाली

शिक्षणमंत्र्यांकडून परीक्षा रद्द करण्याबाबतची फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल पाठवण्यात आली होती.

‘सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही – शिक्षण परिषदेचा खुलासा

यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामास गती देणार : पालकमंत्री छगन भुजबळ

सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तु विशारदाची नेमणूक करावी.

बारावीची परीक्षा कोरोनाकाळातच

पोखरियाल निशंक यांनी एक आठवड्यापूर्वीही राज्यांतील शिक्षा सचिवांसोबत बैठक घेतली आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर सरकार ठाम

मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षांसदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ताशेरे ओढले होते.

दहावीची परीक्षा न घेण्याची भूमिका अयोग्य

दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणानंतर सर्वात महत्त्वाची असते.

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-2021 परीक्षा 24 जून 2021 पासून नियोजित होत्या.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत.

उपेक्षितांसाठी कार्य केले तरच विद्यापीठाची दीक्षा सार्थकी ठरेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला.

कोरोना संकटात विद्यापीठांनी प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करा

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य माध्यमातून चर्चा केली.

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि. १ मे २०२१ पासून होणार आहे.

विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन

प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरू करण्यात येईल.

दहावीच्या परीक्षा रद्द

केंद्रीय परीक्षा नियंत्रक मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारलादेखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती.

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

आपण ज्या तारखांना 12 व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी.

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार

यंदा नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थी होणार परीक्षेविना पास

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

जूनमध्येही दहावी, बारावीची परीक्षा देण्याची व्यवस्था

आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही, तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

डॉ.राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्धा तास जादा वेळ

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन या चर्चांना गायकवाड यांनी पूर्णविराम दिला

अभियांत्रिकी प्रवेशाचे धोरण धोकादायक

अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय धोकादायक आहे,

420 भावी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

मराठा आरक्षणावर आणण्यात आलेल्या या स्थगितीचे कारण सांगून या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येत नाही.

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी रस्त्यावर

परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेक मुले रस्त्यावर उतरली आहेत. पुण्यातील शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला आहे.

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यात मराठीला शोभेल असे देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्थापन करेल.

आरोग्य विभागाची भरती होऊ शकते रद्द

परीक्षेतील गोंधळामुळे गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर उमेदवारांनी टीकेची झोड उठवली होती. सोशल मीडियवरून याविरोधात मोहीम सुरू झाली होती.

दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेविनाच होणार पास?

तमीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाण्याची शक्यता आहे.

कोरोना वाढला, तर महाविद्यालये बंद होणार

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालये सुरू करायची की नाहीत, याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आरटीई मधील गैरव्यवहार रोखून समांतर आरक्षण कोटा ठरवून द्या

आनंद जाधव, अंबादास कांबळे अनिल माने आदी उपस्थित होते. शिक्षण आयुक्त सोळंकी यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी अन्य राज्यांप्रमाणे आरटीई कायद्यात महाराष्ट्रात काय बदल करता येईल.

१३ वर्षांची तनिष्का मानसशास्त्रात पदवीधर

तनिष्काच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कायद्यात पदवीधऱ होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु तिचे वय आडवे आले.

महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक एकदाचे जाहीर

मागच्यावर्षी कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत.

आयटीआयमध्ये काळाशी सुसंगत, नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण आवश्यक

टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि ५३ टेक्निकल स्कुल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्यावतीने ‘कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ जाहीर

कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा देशभरामध्ये दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या प्रस्तावित परीक्षेचा तपशील लवकरच kamdhenu.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

CBSE 2021 बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून परिक्षांच्या तारखांसंबधी निर्णय घेतल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकासमध्ये आठ हजार जणांना रोजगार

आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे.

अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येते. राज्यातून आठ ते दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात.

रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट

राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून भरता येणार अर्ज

नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंतची मुदत आहे.

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागातील दहावी, बारावीच्या पुरवणी / फेर परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये घेण्यात आली होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापत्य स्वरुपाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची प्राथमिक तरतूद

शासकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एनएचएम अंतर्गत फर्निचर खरेदी, 130 बेड्स लागणार आहेत

सुरक्षा व बचाव क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट ही संस्था अनेक अनुभवी वरिष्ठ सैनिक अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे.

हाफकिन इन्स्टिट्यूटच्या कामाचा एकत्रित आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

फकिन इन्स्टिट्यूट येथे काम करीत असताना बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत सुधारीत पुरवणी मागणी करणे आवश्यक असून यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार

डिसले यांचे अभिनंदन करुन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू दिली. यावेळी श्री. डिसले यांचे आई वडील देखील उपस्थित होते.

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे.

उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

आजचे विद्यार्थी विद्यार्थी तंत्रज्ञानस्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करीत आहेत.

मूल्य नसलेले शिक्षण म्हणजे शिक्षण नसल्यासारखेच : उपराष्ट्रपती वेंकैया नायडू

हवामान बदलाचे उदाहरण देत नायडू म्हणाले की या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी अध्यात्मिक उत्तरे ही निसर्गाचा आदर करणाऱ्या मूल्याधारित शिक्षणात अंतर्भूत असावीत.

४६ ऑनलाइन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमांचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

अटल अकादमीच्यावतीने एफडीपी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नोंदणी करण्यापासून ते सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यापर्यंतची सर्व कार्ये करण्यात येतात.

८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान बालदिवस सप्ताह

बालमित्रांसाठी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारा बालक दिन यावर्षी पूर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

२३ नोव्हेंबरनंतर नववी – बारावीचे वर्ग सुरू होणार : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच दि.23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे.

त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देवू शकले नाहीत.

‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी युव्ही-३६० सॅनिटायझर रोबोट उपयुक्त ठरेल

रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे.

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv https://bit.ly/3eq8gVW

शिक्षक-विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जी.डी.आर्ट पदविका प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम – राज्यमंत्री बच्चू कडू

अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा आणि ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या विस्ताराबाबत आराखडा तयार करण्यात यावा

जे. जे. रुग्णालय अतिविशेषोपचार रुग्णालयात रुपांतरित करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या आवारातच दहा मजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उदय सामंत

क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारे सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल.

नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात कडक कारवाई करा – शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी आज सेंट ऊर्सुला शाळेत पालकांच्या तक्रारी स्वीकारल्या. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे, चिंतामन वंजारी उपस्थित होते.

राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत साहसी शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भात सादरीकरण

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबतच साहस प्रशिक्षण हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, असे या सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबरला

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

खोटी ‌माहिती सादर केल्यास‌ गुन्हे दाखल करण्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

काही शाळा बोगस पालक-शिक्षक समिती स्थापन करत आहेत. असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. नर्सरी शाळा परिसरात सुरु करता येत नाही.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : मंत्री उदय सामंत

ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशिष्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा.

शैक्षणिक सुधारणांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पा अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांना पाठींबा दिला जाईल.

मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम

सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत येणाऱ्या 100 शाळांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व नाविण्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करा

विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना माहिती दिली.

मुंबईत १६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देणार

विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याबरोबरच प्रबंधासाठी आवश्यक असणाऱ्या केसेसची संख्याही कमी करण्यात येईल.

युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात २ हजारावरुन ४ हजार रुपये इतकी वाढ

मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था तसेच नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते.

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

कला संचालनालय प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही श्री. देशमुख म्हणाले.

जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढा

सद्यस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील समित्यांकडे मिळून जवळपास ३५ हजारहून अधिक प्रकरणे या समित्यांकडे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय

नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृतीवर भर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नैतिक मूल्ये हा शिक्षणाचा मूलाधार असतो. नैतिक मूल्ये, आचार-विचार व चारित्र्य निर्माण ही मूल्ये जपली गेली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाने माता, मातृभाषा व मातृभूमी या विषयांवर भर दिला आहे.

शिक्षण पर्व अंतर्गत उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण विषयावर राष्ट्रीय वेबिनार

आंतरराष्ट्रीयीकरणाकडे नेण्यासाठी धोरणात आपली संसाधने एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या गरजेला डॉ. एस.वैद्य सुब्रमण्यम, यांनी अधोरेखित केले.

गोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्त

गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु

कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा

बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो.

अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य

मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये

पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे.

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ

कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार, मातृभाषेतून शिक्षण, भारतीय भाषांना चालना, आंतरशाखीय शिक्षण यांना चालना देण्यात आली आहे.

‘महाजॉब्ज’मध्ये नोंदणी झालेल्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण- उद्योगमंत्री सुभाष देसाई

महाजॉब पोर्टलद्वारे आतापर्यंत दोन लाख 86 हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 हजार 167 जणांनी सर्व माहितीसह आपले प्रोफाईल पूर्ण केले आहे.

एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2019 चे अंतिम निकाल जाहीर

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यासाठीच्या 144 व्या अभ्यासक्रमाच्या, नौदल अकादमीच्या 106 व्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या मुलाखती घेण्यात आल्या.

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते.

सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

संचालक, औद्योगिकसुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्यावतीने सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता देणेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

उर्वरित आठ जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार

जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते.

मोठा निर्णय ! सामाईक प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ

द्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. आपल्या राज्याला गौरवशाली शैक्षणिक वारसा आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येथील यासंदर्भात कुलगुरूंची समिती गठीत

कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरुंची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत उच्च शिक्षण विभागाचे राज्यपालांपुढे सादरीकरण

राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगातून निवड होणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार राज्य शासनाकडून केला जावा.

नोकरी शोधत आहात? गुगलने लाँच केले खास अ‍ॅप

Kormo Jobs या अ‌ॅपमध्ये स्वतःची प्रोफाईल तयार करून शिफारस केल्यास पाहिजे तिथे नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

१५ ऑगस्टपासून सर्व शिक्षक शाळेत उपस्थित राहणार, पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

शाळा कशा प्रकारे ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने सुरु होऊ शकतात यासाठी नियोजन करावे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा निर्णय

शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे 'यूपीएससीतील' गुणवंतांचा ऑनलाईन सत्कार

अलीकडे प्रशासनात जातीयवाद, धर्मांधता, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून यामध्ये दलित- वंचित,उपेक्षित समाज भरडला जात आहे

१४ ऑगस्टला अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी होणार

गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे.

‘महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी

महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे.

जेईई मेन २०२० च्या परीक्षेसाठी नियमावली जारी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन आहे

मुले शाळेतून आल्यानंतर

शाळा सुरु झाली मुलांचं एक रुटीन सुरु होतं. मुलांचा अभ्यास , खेळ , क्लास यामध्ये मुलं अडकतात. पालकही काही वेळा काळजीपोटी की होईना मुलांना त्याच अभ्यासक्रमाबद्दल भीती दाखवून बळजबरीने अभ्यासाला बसायला लावतो. मात्र हे योग्य आहे का?

More News