जीवन शैली

  • Home
  • जीवन शैली

All News

या लाईफस्टाईल टिप्स करतील तुम्हाला स्मार्ट

काहीवेळेस अशा या टिप्समुळे आपल्या वस्तूंचे नुकसान होतं नाही. वस्तू अधिक काळ टिकतात.

सिगारेट, तंबाखू 'स्लो पॉयझन'

आता कोरोना काळात शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. धुम्रपान करून प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे.

अपचनामुळे त्रस्त आहात?

अपचनाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची काळजी स्वतःच घेण्यास प्राधान्य द्यावं.

रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यापासून बचाव करण्यासाठी कमी खर्चाचे स्वदेशी उपकरण विकसित

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या त्रिवेंद्रमची स्वायत्त संस्था श्री चित्रा तिरूनल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (एससीटीएमएसटी) एका संशोधक पथकाने ‘डीव्हीटी’पासून संरक्षण करू शकणारे एक उपकरण विकसित केले आहे.

ड्रॅगनफ्रूट, केळी खाल्ल्याने होतात 'हे' फायदे

अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे.

पोटाच्या तक्रारी

पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे.

गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी

गरोदरपणात रोज एक आयएफए म्हणजे आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घेणे आवश्यक आहे. आईने कमीत कमी 100 दिवसांपर्यंत रोज आयएफएची गोळी घ्यायला हवी.

स्ट्रॅटेजिक पॉलिसी युनिट

या प्रकल्पातील भागीदार म्हणून मे. इन्व्हेस्ट इंडिया या ब्युरोची कार्य योजना तयार करण्यासाठी आणि त्याच्या अल्प आणि दीर्घ मुदतीची उद्दिष्टे आखण्यासाठी मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल.

भारताच्या ‘फिटनेस का डोज, आधा घंटा रोज’ मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

जागतिक बॅडमिंटन खेळाडू, ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू ने यांनी ट्वीट केले आहे की, “फिटनेस हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, ही मोहीम म्हणजे सर्वांना निरोगी आयुष्यासाठी एकत्र येण्याची संधी आहे."

सुकामेव्याचा केक बनविण्याची १३७ वर्षांची परंपरा

राजू यांचे नातेवाइक तिरुवनंतपूरममध्ये बेकरी चालवणारे प्रेमनाथ सांगतात, की त्या काळी यिस्ट मिळायचे नाही, म्हणून दारू टाकली जायची.

मद्यपान करून वाहन चालविणे हानीकार

संशोधनातून असा इशारा देण्यात आला आहे, की मद्यपान केल्यामुळे वाहन चालविताना किंवा अवजड यंत्रांवर काम करताना मद्यपान हानी पोहोचवू शकते.

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणारा ‘सिक्स मिनिट वॉक’

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

लहान मुलांमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण चिंताजनक

महाराष्ट्रात एक मार्च ते चार एप्रिलपर्यंत साठ हजार 684 लहान मुले कोरोना बाधित आढळून आली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मेडिक्लेममध्ये वाढ

एप्रिलमध्ये एलआयसीच्या न्यू बिझिनेस प्रीमियममध्ये 35.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या भीतीने 27 टक्के लोकांना ग्रासले नैराश्याने

’सोशल मीडिया’वर येणार्‍या निगेटिव्ह पोस्ट्समुळे लोकांना नैराश्याच्या दिशेने नेले जाते.

वेळीच रोखूया ‘म्युकरमायकोसीस’ आजाराला

शास्त्रीय माहिती घेऊनच प्रतिबंध करावा. राज्य शासनाने त्यावर तातडीच्या उपाययोजना सुरू देखील केल्या आहेत.

मोबाईल कंपन्यांप्रमाणे वॉलेट कंपन्याही बदलता येणार

रिझर्व्ह बँकेने याबाबत काढलेल्या परिपत्रकानुसार ही सुविधा मिळण्यासाठी आणखी एक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

लसीकरणाबद्दलच्या गैरसमजांचे निराकरण

व्यवस्थापकांना लसीकरण सत्राची कार्यक्षमतेने आखणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण : गैरसमज आणि वस्तुस्थिती

उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसीमुळे पुरुष किंवा स्त्रिया यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही.

More News