कोकण

All News

नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यानंची सोय व्हावी यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करावा

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक जिल्ह्यातून १०० अल्पसंख्याक तरुणांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे.

आधुनिक लॅब आणि विक्रमगड येथील समर्पित कोविड रुग्णालयाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ

COVID-19 निदान प्रयोगशाळेतील स्वयंचलित RNA एक्सट्रॅक्शन मशिनमुळे COVID-19 नमुने तपासणीचा वेग वाढणार आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मंगळवारी ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

रोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र

रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

पाच मजली असलेली ही इमारत दहा ते वीस वर्षे जुनी असल्याचं बोललं जात आहे.

तारिक गार्डन इमारत दुर्घटना :  मदतकार्य वेगाने करण्याचे नगरविकास मंत्री शिंदे यांचे निर्देश

या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री आदिती तटकरे

दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असे सांगितले.

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुसज्ज वास्तूचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला

रायगड जिल्ह्यातील प्रगतीपथावरील लघु पाटबंधारे योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण करा

जलसंधारण विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते प्रकल्प अधिक गतीने पूर्ण व दर्जेदार करावे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

प्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश- पालकमंत्री उदय सामंत

लोकांची कामे चांगल्या प्रकारे व लवकर पूर्ण केल्यास लोकांना समाधान वाटते. चांगले आणि वेळेत काम करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली.

उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं

बाळासाहेबांच्या अंगणात तुळशीचेच झाड होते पण आता त्यांचा श्रावणबाळ जिथं दिनोच्या घरी जातो, तिथं गांजाची झाडे आहेत की कसली आहेत ते बघा असे नितेश राणे म्हणाले.

कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेणार

सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने पाहणी करुन बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्यकता व्यक्त केली होती.

सर्वांच्या एकत्रित सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवा

अनियमित पाऊस, ‘निसर्ग’सारखी वादळे ही संकटे हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली आहेत. अशी संकटे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे.

आंजर्ले येथे पर्यटनासाठी आलेल्या ३ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

निहाल चव्हाण, राेहित पलांडे आणि उबेद खान हे तीनजण या घटनेत वाचले असून त्यांच्यावर दापाेलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेचा यू-टर्न

जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. 90 टक्के स्थानिकांनी जागेचा मोबदला स्वीकारला असल्याने आता त्याबाबतीतील भूमिका केंद्र सरकार घेईल, असे सांगण्यात येत आहे.

अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या

पुणे जिल्ह्यात ही अशीच अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याच्या घटनेने जुन्नर तालुका हादरला आहे.

राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा

राज्यातील आजी-माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुरक्षेतसुद्धा कपात करण्यात आली होती.

अर्णब यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत दहा मार्चला होणा-या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले.

नारायण राणेंची केंद्रात मंत्रिपदी वर्णी?

राणे यांच्या ’लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी शाह सिंधुदुर्ग दौ-यावर आले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचे म्हणत त्यांच्या कामांचे कौतुक केले.

घर्डा केमिकल्सच्या स्फोटांत सहा ठार

या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

सरकारविषयी चांगले बोलण्यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना पैसे जातात : आ. नितेश राणे

महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांचे नुकसान

दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत.

पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल

समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता.

तोक्ते चक्रीवादळ : रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी सुरू

घरात पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातून बाहेर जाऊ नये.

तोक्ते चक्रीवादळ : रायगड जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी सुखरूप दाखल

रायगड जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी सुखरूप परत आल्या आहेत.

तोक्ते चक्रीवादळ : नागरिकांनी सूचनांचे काटकोर पालन करावे : पालकमंत्री आदिती तटकरे

“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

तोक्ते चक्रीवादळ : कोकण प्रशासकीय यंत्रणा सज्ज

रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

तोक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्गमध्ये ४४७ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे.

तोक्ते चक्रीवादळ : चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान

राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

तोक्ते चक्रीवादळ : रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जण जखमी , 839 घरांचे नुकसान

आज सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

तोत्के चक्रीवादळ : देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.

तोक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान

एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे.

तोक्ते चक्रीवादळ : रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

योग्य वेळी सरकारचा करेक्ट कार्यक्रम : फडणवीस

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणच्या दौर्‍यावर आहे.

तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदत देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे.

बार्ज दुर्घटनेतील आठ जणांचे मृतदेह अलिबाग समुद्रकिनारी

रायगड समुद्र किनार्‍यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत.

वेंगुर्लात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्‍णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते.

तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.

More News