क्रीडा

  • Home
  • क्रीडा

All News

ENG vs IND : राहुलचे शतक, दिवसअखेर भारत 3 बाद 276 धावांवर

इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे : अजित पवार

नीरज चोप्रानं भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकानं पदकतालिकेतंच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचे अभिनंदन

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे.

Tokyo Olympic 2020 : भालाफेकपटू नीरज चोप्राला 'सुवर्ण'

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे.

बजरंग पूनिया सेमीफायनलमध्ये

सामन्याच्या सुरुवातीला घियासीने आघाडी घेतली. पहिल्या डावानंतर बजरंग पुनिया 0-1 ने पिछाडीवर होता.

सानिया मिर्झा-अंकिता रैना महिला दुहेरी स्पर्धेतून बाहेर

पहिल्या सेटमध्ये सानिया - अंकिता प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णतः वरचढ ठरल्या. परंतु दुसऱ्या सेटमध्ये कचनोक बहिणींनी स्पर्धेत बरोबरी केली.

Tokyo Olympics: पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला.

Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

तांत्रिक बिघाडामुळे हे पदक भारताच्या हातातून निसटलं आहे. पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनू भाकेरची ६ मिनीटं वाया गेली, ज्याचा फटका तिला बसला.

Tokyo Olympic : मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे.

काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघ- भारत कसोटी सराव सामना आजपासून

युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यशपाल शर्मा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

भारत-श्रीलंका सामन्यांच्या तारखा घोषित

दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

अभिमन्यूने रचला इतिहास

2002 मध्ये सर्जी कर्जाकिनने सर्वांत तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम केला.

T20 World Cup 2021 : भारतात नव्हे तर या देशात स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेच्या तारखाही जाहीर

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाकडे ( BCCI) स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क राहणार असल्याचेही आयसीसीनं स्पष्ट केले.

टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परत येतील

पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्राच्या सुपुत्राने मिळवून दिले होते.

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून, भारत- न्यूझीलंड संघ भिडणार

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर आज दुपारी ३ वाजेपासून पाहू शकता.

जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

तीन सेट आपल्या नावे करुन फ्रेंच ओपनच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

खूनप्रकरणी ऑलिंपिकपदक विजेता कुस्तीपट्टू सुशील कुमार अटकेत

न्यायालयाने सुशील कुमारच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते.

गावस्करांची भविष्यवाणी; हा यष्टीरक्षक होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

23 वर्षांच्या ऋषभ पंतकडे भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनण्याची गुणवत्ता आहे, असं गावसकरांना वाटतं.

Coronavirus : रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांचं निधन

हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आपल्यापासून हिरावलं आहे.

आयपीएल स्थगित झाल्याने दोन हजार कोटींचा फटका

बीसीसीआयने 2007-08 पासून कर म्हणून साडेतीन हजार कोटी रुपये दिले आहेत.

IPL Suspended : कोरोनाचे तांडव ; आयपीयल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोना बाधित झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला.

IPL 2021 : दिल्लीची पंजाबवर 7 गडी राखून मात

कसिगो रबाडाने ख्रिस गेलला फुलटॉस बॉल टाकला आणि त्यावर ख्रिस गेलनं षटकार आणि चौकार मारायला सुरुवात केली.

दिमाखदार विजयासह इंग्लंडची मालिकेत 2-1 ने आघाडी

भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं. भारताचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यावर विराटनं एक बाजू सांभाळत भारताचा डाव सावरला.

IND vs ENG : भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

अश्विनने बेन स्टोक्सला बाद करून 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

IND vs ENG : इंग्लंड 112 रनवर ऑल आऊट

इंग्लंडने आजच्या सामन्यात पहिल्या डावात नोंदवलेली ११२ ही धावसंख्या त्यांची भारताविरुद्धची कसोटी सामन्यांमधील चौथी सर्वाधिक नीचांकी धावसंख्या ठरली.

मोटेरा स्टेडियमचं नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम, वल्लभभाई पटेलांना बगल

स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. एक लाख दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासची क्षमता या स्टेडियम मध्ये आहे.

IND vs ENG : इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

सर्वात मोठ्या या मैदानात आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. मोटेरा स्टेडिअम हे पूर्णपणे नव्याने बांधण्यात आले आहे.

ind vs eng : जो रुटचे दिडशतक, इंग्लंड ३०० धावा पार

स्टोक्स आणि रुटने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राची सुरुवात आत्मविश्वासपूर्ण केली आहे. स्टोक्सने पुढेही काही आक्रमक फटके मारले.

गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचार सुरू

व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातून अझरुद्धीन बालंबाल बचावले

अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत

धनश्री आयपीएल 2020 मध्येही चहलसमवेत युएईमध्ये होती. सामन्यादरम्यान धनश्री अनेकदा चहलची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करताना दिसली होती.

IND vs AUS 1st Test Day 3 : टीम इंडिया ३६ धावात गारद, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

दुसऱ्या डावात भारतीय संघातील 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि आर आश्विन या तिकडीला भोपळाही फोडता आला नाही.

IND vs AUS 1st Test Day 2 : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे ६२ धावांची आघाडी

शेवटच्या ६ षटकांसाठी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पृथ्वी शाॅची विकेट गमावली. पॅट कमिन्सने त्याला अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत केले.

IND vs AUS 1st Test Day 1: अ‍ॅडिलेडमध्ये पहिल्या दिवशी भारताची ६ बाद २३३ धावांची मजल

पहिल्या कसोटीपूर्वी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकणारा हनुमा विहारी या डावात सपशेल फ्लॉप ठरला.

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

८ ऑगस्ट२००२ मध्ये कसोटी सामन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती.

टीम इंडियाने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कोहलीने ८५ धावांची खेळी करत चांगली लढत दिली, पण त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. विराट कोहली आणि हार्दिक मैदानावर असताना एका क्षणाला भारत सामन्यात बाजी मारेल असं वाटत होतं.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिका कोरोनामुळे रद्द

'दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही बोर्डांच्या संमतीने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत, उभय संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.' इंग्लंडनेही रविवारी त्यांच्या टीममध्ये दोन जण पॉझिटिव्ह असल्याचं अनौपचारिकपणे सांगितलं.

२०१० किमी सायकल प्रवासाचा विक्रम; अंबानगरीत दृष्टीहीन अजय लालवानी याचे जंगी स्वागत

दररोज सुमारे १७० किमी अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती, व नागपूर या पाच ठिकाणी तो रात्रीची विश्रांती घेईल. दि. ८ डिसेंबर २०२० रोजी गोंदिया येथे पोचून दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तो परत निघेल व याच मार्गाने दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी मुंबईस परत येईल.

AUS VS IND T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर सलग दुसरा विजय, मालिकेत २-० ने आघाडी

शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. त्यानं अवघ्या २२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४२ धावा कुटल्या आणि शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.

कोरोनामुळे एकच वनडे सामना सलग दुसऱ्यांदा रद्द

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रद्द करण्याची दुसरी वेळ आहे. याआधी हा सामना 4 डिसेंबरला खेळण्यात येणार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली.

कोहलीसाठी कोणताच नियम लागू होत नाही का? सेहवाग भडकला!

व्हा कोणी चांगले खेळत आहे, तेव्हा त्याला तुम्ही कशाच्या आधारावर प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवता." असा प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे.

IND vs AUS T20 : टीम इंडियाची विजयी सलामी

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले.

टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा केला पराभव

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके दिले. मार्नस लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथचा अपवाद वगळता इतर सर्व फंलदाजांना चांगली सुरुवात मिळाली.

दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा

भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला 390 धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपलं नाही.

पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पराभूत, ऑस्ट्रेलियाची मालिकेत १-० ने आघाडी

सलीमीवीर शिखर धवनला अष्टपैलू हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. शिखरने 25 व्या तर हार्दिकने 23 व्या षटकात अर्धशतके पूर्ण केली.

क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

राज्यात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरित करण्यात आला. त्याची कामे तातडीने सुरु करावीत.

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले ६ पाकिस्तानी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, " सध्या टीममधील काही सदस्यांनी "व्यवस्थापित क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते.

सूर्यकुमार यादव क्लास खेळाडू : ब्रायन लारा

'सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असतो.

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

रोहितला कसोटी संघात संधी दिली असली तरी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी त्याला विश्रांतीच देण्यात आली आहे.

बँगलोर विरुद्ध हैदराबाद : हैदराबादची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी

पराभूत संघाचं आव्हान इथेच संपुष्टात येणार आहे. हैदराबादने आपल्या संघात एक बदल केला असून RCB ने महत्वपूर्ण सामन्यात ४ बदल केले आहेत.

ट्रेलब्लेझर्स संघाने ९ विकेट्सने जिंकला सामना

ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत वेलोसिटीला 15.1 षटकात केवळ 47 धावांवर रोखले. वेलोसिटीकडून शेफाली वर्मा(13), शिखा पांडे(10) आणि ले कॅस्परेक(11) या तिघींनाच दुहेरी आकडा पार करण्यात यश आले.

चेन्नईचा स्टार खेळाडू शेन वॉटसनची आयपीएलमधून निवृत्ती

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीमध्ये सामील होण्यापूर्वी वॉटसनने रॉयल्सबरोबर 7 यशस्वी वर्षे होता. आरसीबी संघात सामील झाल्यावर वॉटसनला फारसे यश मिळाले नाही.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्सने विजय

चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफचं आव्हान याआधीच संपुष्टात आलं होतं. चेन्नईच्या टीमला यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला, पण शेवटच्या काही मॅचमध्ये त्यांना सूर गवसला.

IPL 2020 : मुंबईचा दिल्लीवर ९ विकेट्सने विजय

१८ गुणांसह मुंबई इंडियन्सनं अव्वल स्थान पक्कं केलं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात.

SRH Vs DC : दिल्‍लीचा ८८ धावांनी पराभव

सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये २ बाद २१९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी सनरायजर्स हैदराबादला शतकी सलामी दिली.

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

RR vs SRH : सनरायजर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय

राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ गडी बाद १५४ रन्स केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३६ रन्स केले.

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच स्पर्धेबाहेर

प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले.

DC vs RR : राजस्थानला विजयासाठी 162 धावांचे आव्हान

स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.

IPL 2020 : राजस्थानचा हैद्राबादवर पाच विकेट्सने विजय

प्रथम फलंदाजी करताना हैद्राबाद संघाने मनीष पांडेच्या ५४ आणि डेव्हिड वॉर्नरच्या ४८ धावांच्या बळावर २० षटकात ४ बात १५८ धावा केल्या.

KKR vs KXIP : पंजाबचा निसटता पराभव, कोलकात्याच्या २ धावांनी विजय

केकेआरला सुरुवातीच्या क्षणी विकेट मिळाले नसले तरी मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी कंबर कसली आणि कोलकाताने पंजाबवर धावांनी मात केली.

CSK vs KKR : कोलकात्याने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

गुणतालिकेचा विचार करायचा झाल्यास चेन्नई संघ पाचव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईटरायडर्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.

क्रीडा विभाग आयोजित फिटनेस चँपियनशिपचा निकाल जाहीर

राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक फिटनेस चँपियनशिपच्या निकालाची घोषणा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केली.

IPL2020 : रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने टाॅस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दोन्ही संघाने ४सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही संघाने ३ विजय मिळवले आहेत.

मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं

मुंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून २०८ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता मुंबईच्या सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलग दुसरा विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने आतापर्यंत ४ मॅचेस खेळल्या असून त्यापैकी ३ मचेसमध्ये विजय मिळवत ६ पॉईंट्ससह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे.

सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

हैदराबादने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर धोनीने मात्र चेन्नई मध्ये ३ खेळाडू बदलले आहेत.

KXIP vs MI : किंग्स इलेव्हन पंजाबने टॉस जिंकला

मागच्या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण

अव्वल स्थानावरील दिल्लीचा संघ विजयी हॅट्रिकसाठी मिळवण्यासाठी सज्ज झालेला असेल.

बेंगळुरूने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करणार

बेंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. तर पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये खेळलेल्या पंजाब संघाला दिल्लीकडून पराभव स्विकारावा लागला.

कोलकाताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

सलामीच्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने कमबॅक करण्याचं आव्हान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपुढे आहे.

बेंगळुरूचा हैदराबादवर १० धावांनी सहज विजय

आरसीबीच्या विजयाचा नायक फिरकीपटू युजवेंद्र चहल होता. त्याने 18 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैद्राबादच्या जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडे यांना बाद केले.

IPL 2020: आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन

पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटच्या घरी जानेवारीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन

जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत अनुष्काने विराटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

वेगवान धावपटू उसेन बोल्ट कोरोना बाधित

बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता.

राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभिनंदन केले आहे.

रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार जाहीर

रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे.

महेंद्रसिंग धोनीसाठी मोदींचे खास पत्र, व्यक्त केल्या भावना

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला एक पत्र लिहीत त्याचा गौरव केला आहे.

ड्रीम ११ तेराव्या आयपीएलची टायटल स्पॉन्सर

ड्रीम-११ ने हे अधिकार सर्वाधिक २२२ कोटी रुपयांची बोली लावत मिळवले.

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

चेतन चौहान उत्तर प्रदेशात जरी जन्मले असले तरी वडिलांच्या सैन्यदलातील नोकरीच्या निमित्ताने त्यांचे तरुणपण पुण्यात गेले

धोनीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या एम.एस. धोनीच्या निर्णयाचे देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतीय संघाचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु होते.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात अडकणार

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला.

आयपीएल प्रायोजकत्व घेण्यास कोणतीच कंपनी तयार नाही

आयपीएलचा १३ वा मोसम येत्या १९ सप्टेंबरपासून मोसमाला युएईमध्ये सुरु होत आहे.

राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी देशपांडे व शिंत्रे यांची निवड

दि. २ ते ८ डिसेंबर २०१९ दरम्यान जम्मू येथे होणा-या ८१ व्या ज्युनिअर व युथ राष्ट्रीय व आंतरराज्य टेबल टेनिस स्पर्धेसाठी युथ मुलांच्या राज्य संघात नाशिकचा सौमीत देशपांडे यांची निवड झाली.

आंतरराष्टीय टेबल टेनिस स्पर्धेत तनिषा कोटेचा हिला कांस्य पदक

मस्कत, येथे झालेल्या जागतिक जुनिअर सर्किट, ओमान जुनिअर अँड कॅडेट स्पर्धेत तनिषाची भारतीय कॅडेट मुलींच्या "अ" संघातून खेळतांना कांस्य पदक मिळविले

नाशिककर अनुभवणार मोटोक्रॉस स्पर्धेचा थरार

नाशिक : एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून २०१९ सालच्या स्पर्धेतील सहा फेऱ्यामधील चौथी फेरी रविवार दि . २० ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे .

More News