मनसा स्मरामी

  • Home
  • मनसा स्मरामी

All News

शनिवार, २ जानेवारी २०२१

जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.

सोमवार, ४ जानेवारी २०२१

मोरया गोसावी हे १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला.

शनिवार, जानेवारी ९, २०२१

‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांचा आज जन्मदिन. दि. ९ जानेवारी १९२२ रोजी पाकिस्तानात असणा-या ‘रायपूर’ गावी त्यांचा जन्म झाला.

आजचे पंचांग : रविवार, १० जानेवारी २०२१

१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले, १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

आजचे पंचांग शुक्रवार १५, जानेवारी २०२१

१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

सोमवार, १८ जानेवारी २०२१

पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला.

मनसा स्मरामी : मंगळवार, १९ जानेवारी २०२१

सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता गळाही बोजड होता पण त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमावला आणि तो झारदार व सुरेल बनविला.

बुधवार, २० जानेवारी २०२१

२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

सोमवार, २५ जानेवारी २०२१

इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या.

आजचे पंचांग, सोमवार, ८ फेब्रुवारी २०२१

महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते.

आजचे पंचांग मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१

बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत.

शुक्रवार १२ फेब्रुवारी २०२१

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला.

शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१

साठोत्तरी कवितेतील एक प्रमुख कवी, शायर, गीतकार शहरयार यांनी गजल आणि नज्म (कविता) या दोन्ही प्रकारात विपुल लेखन केले आहे.

मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१

निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

सोमवार, १ मार्च २०२१

१८७३ : ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

मंगळवार, 2 मार्च 2021

सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले. विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला.

बुधवार, १७ मार्च २०२१

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन.

मंगळवार, मे ४, २०२१ युगाब्द :५१२३

शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले.

शनिवार, १५ मे २०२१

१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता.

More News