मराठवाडा

  • Home
  • मराठवाडा

All News

उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळवर टिका करणारे हर्षवर्धन जाधव पराभवाच्या छायेत

औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मध्यमध्ये भाजपाला धक्का बसला असून अतुल सावे पिछाडीवर आहेत. सिल्लेाडमध्ये शिवसेनेचे मुस्लिम उमेदवार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांचा कन्नडमधून पराभव होताना दिसत आहे.

लातूर विभागात एकता दौड ला उर्त्स्फूत प्रतिसाद

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' ( एकता दौड) चे आयोजन करण्यात आले होते.

लोहा-कंधार तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची मंत्र्यांकडून पाहणी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार – पालकमंत्री अमित देशमुख

कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात श्वेतक्रांती आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-नितीन गडकरी

भविष्यातील योजना प्रत्यक्षात अंमलात आणाव्यात, असा सल्ला केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी NDDB आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांना दिला.

आरोग्य विभागात आरोग्य सेवकांच्या तात्पुरत्या नियुक्त्या – पालकमंत्री धनंजय मुंडे

संकटाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या भर्तीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री श्री.मुंडे यावेळी म्हणाले.

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिला राजीनामा

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावणार

सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे,

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाड्याच्या भूमीसाठी अनेक आबालवृध्दांनी चिवटपणे लढा दिला आहे. या भूमीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा मराठवाडा कसा पेटून उठतो त्याचे हे एक प्रतीक हा आजचा दिवस आहे.

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अमित देशमुख

मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढा उभा करून मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले.

मी गेल्यावर तरी कीव येईल... मराठा समाजातील विद्यार्थ्यांची आत्महत्या

नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात सादर करा

ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाची अंमलबजावणी कालबध्द पध्दतीने होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हयात सध्या सुरु असलेल्या योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

कोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम

ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिली जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री श्री.सत्तार हे सोमवारी सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.

या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही;मुख्यमंत्र्यांशी बोलून विनंती करणार - शरद पवार

पीकविमाचे जे निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात यावी आणि पुरात सोयाबीन वाहून गेली आहे त्याचे पंचनामे करता येणार नाही.

सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने व्यवस्थ‍ितरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले मंदिराच्या बाहेरूनच श्री तुळजाभवानीचे दर्शन

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही -पंकजा मुंडे

सावरगावातील भगवान गडावर दसऱ्यानिमित्त मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पंकजा पुढे यांनी पुढे सुरू ठेवली असून, पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल

सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर... : पंकजा मुंडे

आपत्ती व्यवस्थापनाने कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे त्यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार राज्य चालवतात, उद्धवांना बोलून काही उपयोग नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.

औरंगाबाद शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

शहरातील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे होतील, यादृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत.

More News