उधाण युवा बहुउद्देशीय मंडळ या संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले.
मुंगसे येथील केंद्रावर ना नफा, तोटा तत्वावर बळीराजासाठी शिवथाळीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात आहे.
हिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा सुरू केली.
शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित आढावा सभेत कृषी मंत्री दादा भुसे बोलत होते.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही ही चिंतेची बाब असून ही शून्य होणे अतिशय गरजेचे आहे.
शेतकरी बांधवांनी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळण्यास मदत होईल.
या पार्टीमध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे.
शेतकरी राजा शेतात कुटूंबासह राबत असतो, द्राक्ष व सिताफळ या पिकांना विमा कवच देण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील वडगांव येथे भागवत बलक यांच्या शेत-शिवारात राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला
कोरोना रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनासाठी उत्साहाचे वातावरण आहे.
शहरातील कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण करू नये व ज्या रूग्णांचे यापूर्वी गृहविलगीकरण करण्यात आले.
ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता 10 केएलने वाढणार आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे म्युकरमायकोसिस आजार होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावी
शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयानुसार नियमानुकूल होणाऱ्या प्रकरणांची संख्या तुलनेने कमी आहे.
19 गावातील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे.
शेतकरी आत्महत्या ही घटना अत्यंत दु:ख दायक व क्लेषदायक आहे. कोरोनाच्या संकटात त्यांच्या कुटुंबास खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक येवला विश्रामगृह येथे पार पडली.
पोलीस व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्तपणे दहा पथकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी
ग्रामीण भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेवून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा सभा आज आयोजित करण्यात आली होती
गृहवीलगीकरणात असणाऱ्या रूग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहवीलगीकरणातील रूग्णांची घरात नियमांनुसार व्यवस्था नसेल अशा रुग्णांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे.
शेतकर्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या आमदारालाच ग्रामपंचायतीत कोडले.
कोवीड रुग्णांना गृहविलगीकरणापूर्वी त्यांच्या कुटूंबातील कोमॉर्बींड रुग्णांची माहिती घेण्याच्या सुचना देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गृहविलगीकरणासाठी मर्यादा घालण्यात याव्यात.
लाभक्षेत्रातील पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नाशिक जिल्हा शेती व्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती.
महावितरण बाबत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना जास्त वेळ वीज उपलब्ध करून द्यावी.
कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला.
एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात.
९५ रूपये डिझेल पेट्रोल दरात केंद्र अंदाजे २७ रुपये तर राज्य २५ रूपये रिव्हेन्यू(टेक्स)आकारत आहेत.म्हणजे ५०/५२ रूपये टेक्स केंद्र व राज्य आकारते आहेत.
बुध्द विहार परिसरात वाचनालयाची इमारत बांधण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या इमारतीचा ज्ञानाजर्नासाठी वापर करावा आणि समाजाचे प्रबोधन करावे, असे आवाहन केले.
तालुक्यात अनेक ठिकाणी महिला शेतकरी दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फलोत्पादन यामध्ये आपली भूमिका चोख पार पाडतांना दिसतात.
शिर्डी आणि राहाता पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
आदर्श ग्रामविकास योजनेतून प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असल्याने मालेगाव तालुक्यातून खडकी गावाच्या निवडीची घोषणा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज केली.
पारंपरिक पध्दतीने करण्यात येणाऱ्या शेती व्यवसायापासून आपण लांब जात असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, रासायनिक खताबरोबरच सेंद्रीय व जैवीक खताचा समतोल पध्दतीने वापर केल्यास जमिनीची पोत सुधारण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांप्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे खूप संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच आग्रही असतात.
कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावकरांनी यापुर्वी चांगले सहकार्य केले असून भविष्यात येणारी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहावे.
सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व व भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून संस्थेने सुयोग्य पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीवाटप केले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेस राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना सर्वाधिक आवश्यकता वीजेची असते. वीज मिळाली तर शेतकरी शेतीतून पीक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतो. साधारणपणे 650 ग्राहकांना या अद्ययावत विजेच्या वाहिनीचा फायदा होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत फळरोपवाटीका निळगव्हाण येथे कापूस व मका, डाळिंब पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतमजूरांसाठी प्रशिक्षण माहे ऑगस्ट 2020 मध्ये संपन्न झाले.
सैन्यदलाचे दोन मेजर, एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर आणि बारा जवान यांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले.
राज्य शासनाने सुरू केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत नागरिकांचे सर्वेक्षण करत राहा.
राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
महिला किसान दिनानिमित्त शेतकरी महिलांना शुभेच्छा देतांना मंत्री भुसे म्हणाले, सशक्त महिला सशक्त भारत ही संकल्पना देशात व राज्यात राबविण्यात येत आहे.
प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारास ताब्यात घेवून मृत मासळी तात्काळ नष्ट करण्याचे आदेश दिले.
आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाच्या योजनांसाठी जलसंधारणासह आदिवासी विकास विभागानेही निधी उपलब्ध करुन दिल्यास आगामी काळात क्रांती होईल, अशी भावना श्री.भरणे यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर करावा.
शहरातील म.स.गा.महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामुहिक कवायतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘विकेल ते पिकेल’ या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील. एकंदरीतच यामागे शेतकऱ्यांची सर्वांगिण प्रगती व्हावी हे ध्येय आणि उद्दिष्ट्य आहे.
एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ६९.०२, टक्के, नाशिक शहरात ८२.६३ टक्के, मालेगाव मध्ये ७६.११ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७८.०१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.८१ इतके आहे.
बाल कल्याण पुरस्कार हे दोन स्तरावर दिले जातात. एक वैयक्तिक पुरस्कार आणि दुसरा संस्था पुरस्कार या स्तरावर दिले जातात.
किसान रेल्वेला लासलगांव, जि. नाशिक येथे थांबा दिला नाही. लासलगांव येथे आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरीबीत शिक्षण घेतले.
६६० मेगावॅटचे युनिट उभारण्याबाबत देवळालीच्या आमदार श्रीमती सरोज अहिर, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या मागणीवरून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
12 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा आज झालेल्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे तर दुसरीकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
क्षेत्रिय अधिकारी ‘झुम’ व्दारे बैठकीत सहभागी झाले.
भारतीय टपाल खात्यामार्फत 11 सप्टेंबर रोजी अधिक्षक डाकघर मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात 3 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे.
कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे.
वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनावर मात करून मालेगावकरांनी नावलौकीक मिळविला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मालेगाव मध्ये रुग्ण संख्या वाढत चाललेली आहे.
रानमेवा व रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपवणूक व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे
मालेगावातील पश्चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे.
माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने संवेदनशील जनसेवक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
मागील वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि चालु हंगामात परतीच्या पावसाने शेत पिकांची झालेली धुळधान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने, सायगावमधील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला.
येवला तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नगरसुल येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
येवला : तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली
येवल्याच्या बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नाही. नगरपालिका ही लक्ष घालत नसल्य़ाने या बसस्थानकामध्ये प्रवाशांना सणासुदीच्या काळात पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
सर्वधर्म समुदायचा संदेश देत येवला तालुक्यातील अंंदरसुल ग्राम पंंचायत येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
निफाड तालुक्यात संततधार असल्याने घराची भिंत कोसळून एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना देवगाव येथे घडली.
येवला तालूक्यातील ममदापुर-राजापूर व परिसरात गेल्या दोन ते दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने काढणीला आलेल्या भुईमूगाचे पिंक हे शेतात सडून व कूझून चालले आहे.
संबंध महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या भुजबळांना येवल्यातून दणदणीत विजय मिळाला असून सेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव झाला आहे.
सगळीकडे निवडणूकीची धामधूम सुरू असतांनाच नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील शेतात सहा फूट लांबीचा कोब्रा आढळून आला.
मानवी साखळीतून विद्यार्थ्यांनी मतदारांची केली जनजागृती
पेठ तालुक्यात अनोखा उपक्रम शिवशेत येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगविल्या पणत्या