Lokshahiaghadi

नाशिक रोड

  • Home
  • नाशिक रोड

All News

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.

सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान नाशिक, दि. 10 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.

धुनकवाडचा जवान नाथा यादव यांचं अपघाती निधन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, नातेवाईकांच्या आक्रोशाचा बांध फुटला

नाशिक -34 मराठा फ्रेंड रेजिमेंट नाशिक येथे सद्या कार्यरत असलेले किल्लेधारूर तालुक्यातील धुनकवाड गावचे रहिवाशी नाथा छत्रगुण यादव यांचं शनिवारी रात्री नाशिकला ड्युटीवर जाताना संगमनेर ते नाशिक महामार्गावर अपघाती निधन झाल्याने गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली.

कारची काच फोडून चार लाख लंपास

नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर चौकात उभ्या असलेल्या एका कारची पुढील काच फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 3 लाख 80 हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

नाशिक जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 27.826 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे.

More News