शरद पवारांचा आजपासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा... उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे जाहीर सभा...

शरद पवारांचा आजपासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा...   उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे जाहीर सभा...

शरद पवारांचा आजपासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा... उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे जाहीर सभा... मुंबई दि. १ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा आजपासून सुरू होत आहे. आज मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ४ वाजता भूम, उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहे.

शरद पवारांचा आजपासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा...



उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे जाहीर सभा...



मुंबई दि. १ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा आजपासून सुरू होत आहे.



आज मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ४ वाजता भूम, उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहे.



तर गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मुंब्रा, ठाणे येथे जनसमुदायाला एका जाहीर सभेत संबोधित करणार आहेत.



शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ दुपारी ३ वाजता बिद्री, राधानगरी, कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहे.

Comments:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More News