All News

’सीरम’च्या समोरील मोकळ्या जागेला आग

’सीरम’च्या समोरील मोकळ्या जागेला आग

पुणे, दि. १३  मे :  पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ’सीरम’ संस्थेच्यासमोरील आकाशवाणीच्या मोकळ्या जागेला आग लाागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. पुण्यातील ’सीरम’ संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रस्त्यावरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत ही आग लागली आहे. गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam