All News

भाजपचे माजी आमदार उद्या काँग्रेसमध्ये दाखल होणार

भाजपचे माजी आमदार उद्या काँग्रेसमध्ये दाखल होणार

अमरावती, दि. १८ जून :  माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये अखेर प्रवेश निश्‍चित झाला आहे. डॉ. देशमुख हे मुंबईत काँग्रेसमध्ये 19 जून रोजी प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वत: डॉ. देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी अमरावतीत येऊन गेले. या दरम्यान अमरावतीत पटोले आणि देखमुख यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत देशमुख यांची घरवापसी निश्‍चित केली.

Advertisement

test 4 IBPS IBPS test2