All News

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निधन

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निधन

पालघर, दि. १० डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांचे आज सायंकाळी वयाच्या 72 वर्षी निधन झाले. संवेदनशील, जागृत, अशी ओळख असलेले आणि आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांना दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने ग्रासले होते.


आज सकाळी नऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, दुपारी 1 वाजता वाडा येथील शिदेश्वर नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. दरम्यान, सावरा यांचं पालघर भागात कार्यक्षेत्र होतं. विष्णू सावरा यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.


Advertisement

test2 IBPS test 4 MahaExam