All News

माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

नाशिक, दि. २८ ऑगस्ट : नाशिकरोड  येथील माजी नगरसेवक प्रकाश दामोदर बोराडे (५७) यांचे शुक्रवारी (दि.२८) प्रकाश बोराडे यांचे निधन झाले आहे.

 महाराष्ट्र साहित्य परिषद - शाखा नाशिकरोडचे सक्रिय सभासद नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे पूर्व सह-सचिव, क्रोम्पटन ग्रीव्ज कामगार संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहे. बोराडे यांच्या निधनाने नाशिकरोड, जेलरोड भागात शोककळा पसरली आहे. पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे, आठ दिवसांपुर्वी त्यांना त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2 test 4