All News

सासरच्या घरासमोर विवाहितेवर अंत्यसंस्कार

सासरच्या घरासमोर विवाहितेवर अंत्यसंस्कार

नारायणगाव, दि. १२ जून  : मुलगा होत नसल्याने दुसर्‍या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी एका विवाहितेला मारहाण करत तिचा छळ करण्यात आला. सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना नारायणगाव परिसरात घडली आहे. ही आत्महत्या नसून खून करून तिला विहिरीत टाकले असल्याची तक्रार विवाहितेच्या आईवडीलांनी केली आहे. माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवर्‍याच्या घरासमोरच जाळला.

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS