All News

अभिनेत्री कृती सेननचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अभिनेत्री कृती सेननचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

चंदीगड, दि. ७ डिसेंबर : अभिनेत्री कृती सेननचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कृतीच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


कृतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असले तरी तिच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा ती कुठे क्वारंटाईन झाली आहे याबाबत काहीच समजलेले नाही. मात्र कृतीची तब्येत स्थिर असल्याचे समजतेय.  कृती सेनन अभिनेता राजकुमार राव सोबत चंदीगढमध्ये आपल्या आगामी सिनेमाच शूटिंग करत होती.

Advertisement

MahaExam IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd