All News

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसांत दोनदा बदली

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसांत दोनदा बदली

मुंबई, दि. १२ मार्च :  सचिन वाझे यांची मुंबई पोलिस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आल्याचे वृत्त आले होते;मात्र पुन्हा नव्या माहितीनुसार तेथूनही वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आली आहे. याचा अर्थ एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली आहे.

Advertisement

test 4 test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS