All News

Tokyo Olympics: पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

Tokyo Olympics: पी व्ही सिंधूची विजयी सुरुवात

टोकियो, दि. २५  जुलै : भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयाने केल्यामुळे तिच्या पदक जिंकण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत झाल्या आहेत.

ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS