All News

निवृत्त उपसंचालकांकडे सापडली 88 लाखांची बेहिशेबी मालमत्ता

निवृत्त उपसंचालकांकडे सापडली  88 लाखांची बेहिशेबी मालमत्ता

पुणे, दि. १४  मे :  भूमी अभिलेख विभागाचे निवृत्त उपसंचालक बाळासाहेब वानखेडे (वय 58) व त्याच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे याच्याकडे 88 लाख 85 हजार रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. वकिलामार्फत एक कोटी 70 लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात वानखेडे याला अटक केली होती. त्यानंतर वानखेडेच्या मालमत्तेची उघड चौकशी केली जात होती.

Advertisement

IBPS MahaExam test2 Highclonoid Softec Pvt Ltd