All News

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

नवी दिल्ली, दि. ०८ ऑक्टोबर  :  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज निधन झालं. बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून रामविलास पासवान यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पापा....अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं मिस यू पापा असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे. 


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam test 4