All News

गुरुतत्त्व : 'सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची खास मुलाखत

गुरुतत्त्व : 'सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची खास मुलाखत

गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूतत्व या विषयावर सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची सिद्धान्त मीडियाचे संचालक विश्वास देवकर यांनी घेतलेली मुलाखत...

----------------

गुरुतत्त्वाबाबत मी असे म्हणेन की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही विद्यार्थी असावी आणि विद्यार्थी असण्याची दोन उद्दिष्टे आहेत. त्याच्यामध्ये एक तुम्ही शिकत राहतात, तुम्ही नवनवीन पाहतात, बदल स्वीकारता, आपल्यात बदल करतात आणि दुसर्‍यामध्ये झालेले बदल तुम्ही मान्य करता. : पद्मश्री प्रतापराव पवार

पाहा व्हिडिओ

गुरुतत्त्व : 'सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची खास मुलाखत

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS test2