मुंबई, दि.४ मे : मजूर, तंत्रज्ञ आणि लहान कलाकारांचे ’यशराज फिल्मस’च्या ’यश चोप्रा फाउंडेशन’च्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीतील एकूण तीस हजार लोकाचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय ’यशराज फिल्म्स’ने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याचे आवाहन ’यशराज फिल्म’च्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.