All News

पश्चिम घाटात गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी, आशिष शेलार म्हणाले

पश्चिम घाटात गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी, आशिष शेलार म्हणाले

मुंबई : दि ०९ ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी गोगलगायीसंदर्भात पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे.

'तेजस ठाकरे यांनी खेकडे, पालीनंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली. त्याला वन्य जीव मंडळाने मंजुरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!' अशा शब्दात शेलारांनी कौतुक केले आहे.

तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच! असे त्यांनी ट्विट केले आहे.

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS