All News

राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी देशपांडे व शिंत्रे यांची निवड

राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी देशपांडे व शिंत्रे यांची निवड

तसेच नाशिकचे टेबल टेनिस प्रशिक्षक अजिंक्य शिंत्रे  याची राज्य टेबल टेनिस संघाच्या  प्रशिक्षकपदी तर राजेश भरवीरकर यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे.  सौमीत देशपांडे हा  टेबल टेनिसपटू नासिक जिमखाना येथे नियमित सराव करतो. या सर्वांचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रजी छाजेड यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि या सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


त्याच्या या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी छाजेड, सचिव श्री. शेखर भंडारी,  नासिक जिमखान्याचे सचिव मा. श्री. राधेश्याम मुंदडा, संघटनेचे मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड, पुरुषोत्तम आहेर, हर्षल पवार, जय मोडक व आदींनी  अभिनंदन केले. 


Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4