All News

उद्धव ठाकरे दिल्लीकडे रवाना, नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

उद्धव ठाकरे दिल्लीकडे रवाना, नरेंद्र मोदी यांची  भेट घेणार

मुंबई, दि. ८ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेणार आहेत. याच निमित्ताने काही वेळापूर्वी मुख्यमंत्री मुंबईहून दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पवारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांबरोबरच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा समावेश असून ८ जून रोजी ते मोदींची भेट घेणार आहेत. 

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2