अध्यात्म

  • Home
  • अध्यात्म

All News

अमरनाथ यात्रा 28 जूनपासून

आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.