Blog Details

All Blog

ईलेक्श्न विलक्षण

ईलेक्श्न विलक्षण

निवडणूकित मतपत्रिकामध्ये उमेदवारांच्या नावाबरोबर राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवाराला वाटप करण्यात आलेले निवडणूक चिन्ह छापले जाते आता तर ईव्हीएम मशीनवरही तीच पध्दत आहे,याचे कारण म्हणजे अशिक्षित मतदाराला उमेदवाराचे नाव वाचता येत नसेल तो त्यांच्या पसंती च्या उमेदवारांच्या चिन्ह पाहून मतदार मतदान करु शकतो असे म्हटले तर योग्य होईल.

More News