नाशिक

All News

*एचएएल हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा शिरकाव *5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण *तरटाऊनशिप मध्ये 2 रुग्ण

*एचएएल हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा शिरकाव *5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण *तरटाऊनशिप मध्ये 2 रुग्ण

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही - जयंत पाटील

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही - जयंत पाटील थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा...

वैतरणा धरणाची अतिरिक्त जमीन मुळ मालकांना परत देण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणार :जलसंपदा मंत्री जयंत पाटील

वैतरणा धरणाची अतिरिक्त जमीन मुळ मालकांना परत देण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणार :जलसंपदा मंत्री जयंत पाटील

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथे दौऱ्यावर आले होते

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथे दौऱ्यावर आले होते

मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत

मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत नाशिक,दि.26जुलै 2020:कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा प्रवास करणार्‍या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर श्री अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली.

नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य;रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी - छगन भुजबळ

नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य; रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी - छगन भुजबळ

खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करावी -पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक, दि.२ ऑगस्ट २०२० (जिमाका वृत्त ) जिल्ह्यातील तालुकास्तरावर बेडची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटर निर्मिती करण्यात यावी व मुबलक ऑक्सिजन बेडची उपलब्ध करून देणेयात यावेत, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

विशेष बातमी जन्मतः नेत्रहीन असलेल्या स्वातीने दहावीला मिळवले 82% गुण

विशेष बातमी जन्मतः नेत्रहीन असलेल्या स्वातीने दहावीला मिळवले 82% गुण नाशिक दि.2आॅगस्ट 2020 :- यंदाचे इयत्ता दहावीचे निकालात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम गुणवत्ता प्राप्त केली आहे. नाशिक येथील मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी स्वाती गजानन जाधव हिने इयत्ता दहावीला 82% गुण मिळवले आहेत. कु. स्वाती ही जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मोठे होण्याची जिद्द असलेली स्वाती त्यासाठी मन लावून अभ्यास करते, नियमित शाळेत जाते तसेच ती छानपैकी गाणे ही म्हणते. शरीराच्या अडचणींवर मात करून स्वाती जास्तीत जास्त आत्मनिर्भर राहते. स्वातीची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे. त्यासाठी तिला मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्ल यजुर्वेदीय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेने तिचे अभिनंदन केले आहे.

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार -अजित पवार

‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार -अजित पवार मुंबई दि. ४ अॉगस्ट - कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे - नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजार ८१२ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १२ हजार ८१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

शासकीय टेस्टींग लॅबच्या माध्यमातून दररोज दोनशे अहवाल तातडीने मिळणार

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता स्वाब घेतल्यानंतर अहवाल तत्काळ प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा अधिक वाढवणे विचाराधीन होते.

तळागाळातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य न्याय द्या - पालकमंत्री छगन भुजबळ

तळागाळातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य न्याय द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ सदैव तत्पर

आदिवासी उपयोजना क्षेत्रात 49.18 लक्ष क्विंटल धान रु. 1 हजार 815 या किमान आधारभूत किमतीने केंद्र शासनाच्या दराने खरेदी करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी नाशिक युवक शहराध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड करण्यात आली

क्रेडाईचे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल : पालकमंत्री छगन भुजबळ

कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे.

गोदावरी नदी प्रदुषण करणाऱ्यांवर सहा महिन्यात ८८ गुन्ह्यांची नोंद

२०१६ ते आजपर्यंत ३ हजार ७५६ गुन्ह्यांची नोंदीनुसार ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल; उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची ऑनलाईन बैठक

शासकीय तांत्रिक विद्यालयात उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ३० जागा आहेत.

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा कितवा नंबर? जाणून घ्या सविस्तर

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांमध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५ यांचा समावेश आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

कोर्ससाठी पात्रता इयत्ता आठवी पास, तर मोटार अँड आमेंचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज या कोर्ससाठी पात्रता इयत्ता 9 वी पास आहे.

नाशकात ९१२, जळगावात ६१६, धुळ्यात २१० तर दोन आमदार कोरोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

गंगापूर धरणातून १ हजार ५०० क्यूसेक विसर्ग, सतर्कतेचा इशारा

पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत असून धरणात ९३.३३ टक्के जलसाठा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

शहारातील झोपडपट्टी भागातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नाशकात कोरोना सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५१ जणांवर गुन्हे

२२ मार्चपासून ते आजपर्यंत १९ हजार ३२ जणांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई करण्यात आली आहे.

भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी

नियुक्तीबददल भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री आ.गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी कैलास जाधव

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे ५ डिसेंबर २०१८ ला रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे नाशिक शहराला स्मार्ट बनविण्यात मोलाचे योगदान आहे.

नाशिक जिल्ह्यात आणखी ९९१ कोरोनाबाधित आढळले

आज जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार ७०८ जण बरे होऊन घरी गेले आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २६ हजार ०४९ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक शहरात ८४.४३ टक्के, मालेगाव मध्ये ६६.४४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे.

माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

बोराडे यांच्या निधनाने नाशिकरोड, जेलरोड भागात शोककळा पसरली आहे.

दार उघड उद्धवा दार उघड

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

नाशिक महानगर भाजपातर्फे १६५ हून अधिक ठिकाणी घंटानाद

आंदोलन नाशिक महानगरातील शहरातील प्रमुख मंदिरासमोर, जैन मंदिर, गुरुव्दारा व बैध्द स्मारक परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात आजपर्यंत २९ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २९ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक विभागाचे काम नियोजन पद्धतीने करण्यावर भर : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते.

देव द्या, देवपण घ्या उपक्रम उत्साहात

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे घातले होते.

नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची बदली

विश्वास नांगरेंच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.

ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेऊन अवाजवी दर नियंत्रणात आणा – रंजन ठाकरे

नाशिकमध्ये कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लिक्विड ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक चाचण्या हव्या - विभागीय आयुक्त गमे

जिल्ह्यात विविध हॉस्पिटलमधील बेडसची उपलब्धता नागरिकांना कळावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या covidbed.ilovenagar.com या पोर्टलचेही त्यांनी कौतुक केले.

जिल्ह्यात आजपर्यंत ४४ हजार ६८० रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक ग्रामीण ३२५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ६०८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १३२ व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण १०९१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाकाळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही.

मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षेच्या प्रवाहात आणणार

यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी खासदार शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून आजच्या २५ वर्षांपूर्वी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

कोरोना काळातील कुठलेही गुणपत्रक बाधित असणार नाही

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नाशिक जिल्ह्यांच्या ती एक चिंतेची बाब झाली आहे.

राज्यशासनामार्फत मुक्त विद्यापीठात सुरू करणार कृषी विषयक अभ्यासक्रम

मुक्त विद्यापीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु मधल्या कालखंडात युजीसी ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही.

पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सह प्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य देण्यात यावे

छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो.

पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

या बैठकीत झालेल्या चर्चेत आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर यांनी सहभाग घेतला.

मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयारः खा. संभाजी राजे

सामाजिक आरक्षणाविषयी आजपर्यंत घडलेल्या घडामोडींचा उहापोह करतांना मंडल आयोगाने केलेली मराठा समाज पुढारलेला आहे ही शिफारस धादांत खोटी आणि वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.

अवाजवी बिलांप्रकरणी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल

नाशिक शहरातील खासगी कोविड रुग्णालयांवर नाशिक महापालिकेने स्वतंत्रपणे ऑडिटर नेमले आहेत. अवाजवी फी आकारू नये म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणेच फी आकारावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

कोणाचा तरी वेगळा उद्देश, अशोका मेडीकव्हरचा खुलासा

शासकीय शुल्क हे फक्त कोविड उपचारासाठी आहेत परंतु पेशंटला इतर आजारांवरही उपचार करावे लागतात.

दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्हा परिषद शिक्षण विभाग ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करीत आहे.

वसुंधरा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

योजनेच्या नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रदेशिक अधिकारी अमर दुरगुळे यांची नेमणूक जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी केली.

अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह इतरही केसेस ज्या जिल्ह्यात प्रलंबित असतील त्यांनी येत्या 15 दिवसात त्या केसेस निकाली काढाव्यात.

इतर मागासवर्गीय वित्त, विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महामंडळातर्फे असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच तो नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी

कृषी यांत्रिकी, इतर योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन : कृषी अधिकारी वाघ

ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, खाते उतारा, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे.

तन-मनाच्या आरोग्यासाठी विवेदा द वेलनेस व्हिलेज उपयुक्त

नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटन ठिकाणांमध्ये विवेदा द वेलनेस व्हिलेज या ठिकाणाची भर पडली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामात नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात आल्याने येथे सकारात्मक ऊर्जा जाणवते.

नाशिकमध्ये मेडिकल टुरिझम हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार

ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबरचं इतरही आजरांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना या लाभ होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ८ हजार ७६० ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यातील ७४ हजार ११२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ७६० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २१९ ने घट झाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत ७५ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त

१ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिकरोड : बिटको हॉस्पिटलच्या कोरोना कक्षाची केली पालकमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर नाशिक बिटको रुग्णालयामध्ये सर्व आजारांचे निदान होईल अशा सुविधा निर्माण करण्यात येऊन सर्व आजारांवर एकाच छताखाली रुग्णांना उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे.

पेयजलाचे आरक्षण करुन आकस्मिक मागणीचेही नियोजन ठेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाकाळातील प्रलंबित असणाऱ्या कामांना गती देवून कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री भुजबळ

नाशिक जिल्ह्याला 25 मेट्रिक टन ऑक्सिजन म्हणजे 4 हजार सिलेंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लँटद्वारे 2 हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे.

‘चुल मुक्त महाराष्ट्र , धुर मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त - पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाशी दोन हात करत असतानाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय

शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटींचा निधी

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाच्या पूनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महिला अत्याचारांबाबत झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांची मानसिक कोंडी व छळ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने वाढल्या आहेत.

'फेम' च्या राज्य अध्यक्षपदी मोतीराम पिंगळेंची फेरनिवड

वेब चर्चासत्रात कोरोनाच्या संकट काळानंतर जाहिरात व्यवसाय, वृत्तपत्रे, व्यवस्थापन, एजन्सीज्, व्यवसायातील अडचणी, भवितव्य, विविध योजना आदी विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ७८ हजार ०१९ रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत ७ हजार ६१७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सेवा प्राय: दवाखानाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना अल्पदरात वैद्यकिय सुविधा मिळणार

नाशिक रोड येथील इंदिरा गांधी चौक , नारायण बापू नगरात सेवा प्राय: बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण समाधानाची बाब – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. आणि सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या सर्वनियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही – मंत्री छगन भुजबळ

भारतीय अन्न महामंडळाने स्वतःकडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे.

प्रसारमाध्यमांच्या मूल्य संवर्धनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग हवा : विश्‍वास देवकर

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत "आजची प्रसारमाध्यमे आणि समाज" या विषयावर व्याख्यान झाले.

माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे निधन ; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

वनांचा विस्तार आणि संरक्षणासाठीही त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती.

विनायक दादा पाटील यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले नाशिकचे दादा हरपले

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसीन विभागाचे उद्घाटन

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागाची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती घेतली.

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका : शरद पवार

तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन

डॉ.विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

कृण्वंतो विश्वं आर्यम.. लोहार पिता पुत्रांची नाशिक -कन्याकुमारी - कालडी - नाशिक साडेतीन हजार कि.मी सायकलिंग मोहीम

नाशिक दि.31: संपूर्ण जगा ला विश्वबंधुत्वाची शिकवण दिलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे भारावलेपण घेऊन नाशिक च्या गणेश पांडुरंग लोहार यांनी पुत्र अथर्व व वेदान्तसह तब्बल साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले स्वागत

यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आपण आता त्याचा सामना करण्याची भूमिका स्वीकारली आहे. या संकटात केंद्र सरकार, राज्य शासन यांनी जे ठरवले, लोकांनीही त्याचे अनुकरण केले.

वाळू लिलावांची संख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

कोरोना काळात महसूल विभागाचा उत्पन्नाच्या कामांवर परिणाम झाला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सर्व महसूल अधिकाऱ्यांनी महसुलाच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ४७९ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.९४, टक्के, नाशिक शहरात ९५.३७ टक्के, मालेगाव मध्ये ९३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ इतके आहे.

'फटाक्यांना आळा, कोरोनाला टाळा' राष्ट्रवादी युवकची जनजागृती

नाशिकमध्ये हि दिवाळीच्या खरेदी करिता सर्व नागरिक घराबाहेर पडताना योग्य काळजी घेताना दिसत नाही. खरेदी करिता प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना विषाणू पुन्हा आपले डोके वर काढू पाहत आहे.

‘यशपुष्प’ हे क्षणार्धात परिणाम करणारे जीवनस्पर्शी पुस्तक - उत्तम कांबळे

जीवनातील आनंद, यश, सकारात्मकतावाढवणारे रंग-चित्रमय पार्श्वभूमी असणारे कॉफी टेबल बुकच्या स्वरुपातील हे पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आले.

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत अनेक निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काने सन्मानित करण्यात आले.

देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट चिंताजनक - पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे.

देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नाशिक मध्ये यशस्वी

लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या ७ वर्षीय रुग्णाची एक लहान बहीण होती, जीची स्टेम पेशी जन्माच्या वेळी साठवली गेली होती (कॉर्डच्या रूपात) ती १००% जुळली जाईल आणि भविष्यात त्या रूग्णासाठी वापरता येईल या आशेने...

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक, नाशिकसह राज्यभरात मोर्चे

लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना सरसकट वीज बीलं देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात आता मनसे सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात नाशिकचे नितिन भालेराव शहीद

नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.

लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी विशेषांकाचे लोकार्पण

लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी विशेषांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा ; मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून बाबासाहेबांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमुळेच देश एकसंघ – पालकमंत्री छगन भुजबळ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालीमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले.

आता गांभिर्याने घेतले नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणार – पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कमी झाली होती. परंतू दसरा, दिवाळी या सणानंतर दररोज साधारण 80 ते 100 ने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही.

समता सैनिक दलातर्फे नाशिकमध्ये रक्तदान शिबिर

या राज्यस्तरीय रक्तदान शिबिरात तब्बल ५०० रक्ताचे युनिट ज्या ११ ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. पुढच्या वेळी हा आकडा आपण १००० च्या वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असा मानस समता सैनिक दलामार्फत व्यक्त करण्यात आला.

रत्नमाला देवकर यांचे निधन

खा. ऊदयनराजे भोसले, खा. संभाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले (जिंतीकर) आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती-सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रीय महाविकास आघाडी तयार करण्यासाठी ते प्रयत्न करतील : मंत्री छगन भुजबळ

खा. शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल कार्यक्रम स्थळी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महसूल वसुलीवर शंभर टक्के भर द्या – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दीष्टांपैकी जमीन महसुलीचे उद्दीष्टे 28.48 टक्के तर गौण खनिजाचे 38.65 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरीत उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून महसूल वसुलीचे उद्दीष्ट्ये पूर्ण करावे.

युनिसेफ वर्ल्ड चा युव्हा युथ चॅलेंज अवॉर्ड नाशिकच्या इस्पॅलियर स्कूल ला जाहीर

भारतातील युनिसेफ इंडिया आणि DFC India यांनी भारत सरकार निती आयोग यांच्या मार्फत इस्पॅलियर स्कूलचा रेडिओ इस्पॅलियर प्रोजेक्टची नियुक्ती केली.

नाशिकचे चौघे तरुण झाले लष्करात अधिकारी

एकाच वेळी नाशिकचे चार तरुण लष्करात अधिकारी बनल्यामुळे नाशिकच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशा प्रकारची ऐतिहासिक घटना नोंदविली गेली आहे.

शासकीय पदभरतीसाठी आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील ओबीसी लोकसंख्येचा अभ्यास

नवीन लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी आरक्षणनिश्चितीच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविणार आहे.

कोरोना लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

पालकमंत्री, कृषिमंत्री, जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश मिळाले आहे.

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

पीक पद्धतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने ४ लाख ४ हजार ९०५ क्विंटल मका खरेदीस महाराष्ट्राला मान्यता दिली आहे.

नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा : पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

आदिती तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या.

माजी आमदार सानप यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आगामी काळात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक मंडळी प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजपा आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत.

प्राण्यांबाबतच्या तक्रारी,समस्यांसाठी हेल्पलाईन व ॲप्लीकेशन कार्यान्वित करणार : भागवत डोईफोडे

जिल्ह्यात दररोज प्राण्यांबाबत काही प्रमाणात घटना घडत असतात, या घटनांमध्ये अनेक वेळा निष्पाप प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो.

दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

मराठी माध्यमातून गणित लेखन करण्याचा त्यांना आनंद होता. गणित अभ्यासाची व शिकवण्याची आवड होती

बंदी उठवल्याने कांदा निर्यातीला चालना

कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले.

आरोग्याच्या उपाय योजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रूग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी.

‘नाशिक १५१’ कडेही लक्ष केंद्रीत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक बोट क्लब सुरू झाला हा उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून बोटींबाबत विशेष दक्षता घ्या.

आश्रमशाळा, वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा आणि वसतिगृहे असलेल्या जमिनी काही प्रमाणात भाडेपट्ट्यावर आहेत

भाजपाची कायदा आघाडी कार्यकारिणी घोषित

भाजपा नाशिक महानगर कायदा आघाडी कार्यकारिणी शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, कायदा आघाडी संयोजक ॲड.श्याम घरोटे यांनी जाहीर केली.

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाचा ‘ड्राय रन’ आजपासून; मोहिमेसाठी पाच ठिकाणे निश्चित : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले.

भाजपाला खिंडार : वसंत गीते, सुनील बागूल शिवसेनेत

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती. इकडे तिकडे झालं होतं.

नाशिकच्या सुपुत्राचा जन्मभूमीत गौरव : गिरीजा फाळके-मराठे

महोत्सवासाठी पेंढारकर व फाळके कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. याच महोत्सवातून प्रेरणा घेऊन फाळके व पेंढारकर कुटुंबीय एकत्रित येऊन एक कलाविषयक उपक्रम वर्षभर राबविणार असल्याची घोषणा "कलातीर्थ"च्या व्यासपीठावरून करण्यात आली.

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई - आर या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

१९९१ सालापासून जनस्थान पुरस्कार दिला जात आहे. येत्या १० मार्चला नाशिकला मधु मंगेश कर्णिक यांना पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूपआहे. .

विवेकानंदांची विश्व बंधुत्वाची मशाल तरुणांनी हाती घ्यावी - विश्वास देवकर

विवेकानंद केंद्राच्या रामवाडी येथील मुख्यालयात कार्यकर्त्यांनी सकाळी १०८ सामूहिक सुर्यनमस्कार करून "योग साधनेचा यज्ञ" करत विवेकानंदांना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्यात आले.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले

२०१४ला ते नसतानाही सत्ता आलीच होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात, पक्षविस्तार होतच असतं,' असं म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा

पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोविडशिल्डच्या १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यास सिरम इन्स्टिट्युट निर्मित ‘कोविडशिल्ड’ चे 43 हजार 440 लसींचे डोस प्राप्त

सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे 9 लाख 36 हजार 50 डोसेजेस राज्यासाठी प्राप्त झाले असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी 43 हजार 440 डोसेजेस आज प्राप्त झाले आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची निवड करा

डॉ. अनिल अवचट यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उंचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल.

नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशे पेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण देखील कमी आहे.

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी होतानाअभिमान आणि आनंद

नाशिक विभागातील 40 केद्रांवर लसीकरणाची सर्व तयारी झाली असून लसीकरण मोहिमेची सुरवात झाली आहे.

महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीमधील व्यवस्था सर्वात चांगली : गृहमंत्री अनिल देशमुख

बैठकीपूर्वी श्री देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रांगणातील विविध भागांना भेट देऊन त्याबद्दल माहिती घेतली.

32 वे रस्ता सुरक्षा अभियानाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिक पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ही पुस्तिका सर्वांपर्यंत पोहचविण्यात यावी.

पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरच सुरु होणार

नाशिक येथे प्रस्तावित पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

नाशिकमधील राजीव गांधी भवनला आग

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

उडान योजनेंतर्गत नाशिक-बेळगाव मार्गावर पहिली थेट उड्डाण सेवा सुरु

आजपर्यंत बेळगाव-नाशिक या मार्गावर थेट विमानसेवा / ट्रेनची उपलब्धता नसल्याने बेळगाव-नाशिक थेट हवाई सेवा सुरु करण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले होते.

निर्विवाद निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची : राधाकृष्ण गमे

संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सहभागातून जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ अशी लोकशाही निर्माण झाली आहे.

मागील वर्षभरात नाशिक जिल्ह्याची चौफेर घोडदौड : पालकमंत्री छगन भुजबळ

राज्यातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत करावे.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची राज्यपालांशी भेट

पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने कार्बन फूटप्रिंट बँकची संकल्पना राज्यपालांना आवडली व नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे कौतुक केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणीचे आवाहन

बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधीची निवास, अल्पपोहर, भोजन इत्यादी व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

पर्यटन संचालनालयामार्फत राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन

महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे.

‘नॅब’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दृष्टिबाधित व दिव्यांगांना आत्मविश्वासाने जगण्याचे शिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व दृष्टिबाधित मुलींनी रोप मल्लखांबाचे दाखवलेले प्रात्यक्षिक सर्वांना प्रेरणा देणारे आहे.

विभागीय महिला लोकशाही दिन 8 फेब्रुवारी रोजी

मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी 152 कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर

विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

वडेट्टीवार यांच्या विरोधात आज भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा शंखनाद

भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली.

राज्यपालांसोबत खुले युद्धः राऊत

उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला, तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करीत आहेत, तीच आंदोलने त्यांना त्या वेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे.

नाशिक विभागाची ई-फेरफार प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामगिरी

महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले.

आधुनिक सुविधांयुक्त आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारणार : आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी

भूमिपूजन झालेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची सात मजली इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात साकारणार आहे. या इमारतीची क्षमता 310 विद्यार्थ्यांची आहे.

म्हसरूळ येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू

६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ या वयोगटातील व्याधी असलेल्या नागरिकांना ही लस मोफत देण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात नागरिकांनी आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी

लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील राणाप्रताप चौक, उत्तमनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक, सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, रविवार कांरजा या भागातील गर्दीच्या ठिकाणांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

पोलिस प्रशिक्षण केंद्रात कोरानाविषयक नियमांची पायमल्ली

30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा आटोपून राज्य शासनाच्या सेवेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.

हाय प्रोफाईल पार्टी पोलिसांनी उधळली

मध्यरात्री दोन वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

अर्थशास्त्र हे जीवन सुंदर करणारं शास्त्र - डॉ. आशुतोष रारावीकर

अर्थशास्त्रातल्या अनेक व तांत्रिक संकल्पनांचा अर्थ सांगून त्यांचे मानवी जीवनाशी साधर्म्य व जीवनातील त्यांची उपयुक्तता त्यांनी उलगडली.

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार

देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालुक्यातील डांगराळे भागातील गाव आहे.

पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयाची केली पाहणी

कोरोनारुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात बिटको व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली.

उपचाराच्या बिलासाठी वृद्धाला तीन दिवस ठेवले डांबून

नाशिकच्या वोकहार्ड रुग्णालयात एका वृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे : कृषिमंत्री दादा भुसे

ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगीत उपचार घेणे शक्य होणार नसल्याने डी.सी.एच.सी सक्षम करण्यात याव्यात.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, २२ रुग्णांचा मृत्यू

महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑक्सिजनचा टाकीला लिकेज झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Nashik Oxygen Tank Leak : आरोग्यमंत्री नाशिक दौऱ्यावर, परिस्थितीचा घेणार आढावा

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील मोठ्या ऑक्सिजन टाकीला बुधवारी (दि.२१) गळती लागली. राजेश टोपे म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बाबीमुळे ही दुर्घटन घडली आहे.

Nashik Oxygen Tank Leak : दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाविरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे.

Nashik Oxygen Tank Leak : मृतांच्या नातेवाइकांना तात्काळ मदत करावी : रामदास आठवले

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटर वर असलेले रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिक ची घटना मन विदीर्ण करणारी आहे.

Nashik Oxygen Tank Leak : महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यूचे तांडव, मृतांची संख्या २४, दिवसभरातील घटनाक्रम एका क्लिकवर

खा. भारती पवार, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ सरोज अहिरे, महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही भेट देत परिस्थितीची माहिती जाणून घेत संबंधितांना सूचना दिल्या.

Nashik Oxygen Tank Leak : उच्चस्तरीय समितीत सात जणांचा समावेश ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीच्या ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली.

Nashik Oxygen Tank Leak : सर्व रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करणार : कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीच्या घटनास्थळी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील निवासस्थानी उपचार घेतले.

रेमडेसिवीरचे सर्व तालुक्यांतील गरजूंना वितरण करा : पालकमंत्री

ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना देखभाल, दुरूस्त सोबतच ड्युरा व जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था करण्यात यावी.

डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचा साठा द्या : पालकमंत्री छगन भुजबळ

केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशोबाने तसे वाटपसुद्धा सुरू करण्यात आले.

डॉ.हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) च्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

भालकेंचा पराभव म्हणजे मविआच्या कामकाजावरील रोषाचे प्रतिबिंब : जयकुमार रावल

भाजप नेत्यांनी रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधांची मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आवश्यक त्या सोयी सुविधा मिळऊन देण्यासाठी प्रयत्न केले.

नाशिक जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

1 मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट निमार्ण करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या.

महाविकास आघाडीच्या कामकाजावर जनतेने मतपेटीद्वारे दाखवली नाराजी : गिरीश पालवे

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानाने रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक घेण्यात आली.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे.

ऑक्सिजन गळतीप्रकरणी ठेकेदारावर ठपका

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 हा सून्न करणारा दिवस ठरला.

महिला – बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार

महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; दोघांना नाशिकमध्ये अटक

अमोल रमेश जाधव आणि नीलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करण्याचे पालकमंत्री भुजबळ यांच्या सूचना

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आवश्यक सर्व प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे.

Nashik Lockdown : जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पहा काय सुरु काय बंद ?

जिल्हा प्रशासनसाने १२ मे ते २२ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर : प्रदीप पेशकार

उद्योगांसाठी नाशिकमधील लॉकडाऊन म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार अशी असून या निर्णयाचा भाजपा उद्योग आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

नाशिक शहरातील २५ टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवावेत

बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.

नाशिकमध्ये पाहणी करत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विविध ठिकाणच्या लॉकडाऊनचा आढावा

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी ५.३० नंतर नाशिक शहरात विविध ठिकाणी पाहणी केली.

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सचे गठन : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांना आठ नवीन रुग्णवाहिका

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन रुग्णवाहिका मिळाव्यात त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला.

बिल न भरल्याने रुग्णाला ठेवले डांबून

मनपा प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या सहाय्याने कोविड रुग्णाची होणारी लूट थांबविण्यात यश आले आहे.

कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय कृती दल असेल अनाथांचा आधार

जिल्हापातळीवर गठीत करण्यात आलेले कृती दल या अनाथ झालेल्या मुलांचा आधारस्तंभ म्हणून कार्य करणार आहे.

ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंमलबजावणी

जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम गेल्या आठ दिवसात दिसून आला आहे.

बुद्धांची ज्ञानसंकल्पना विज्ञानावर आधारित : बी. जी.वाघ

ज्ञान मिळविणे,दुःखावर उपाय शोधणे यातून स्वतःबद्दल प्रश्न निर्माण झाल्याने सिद्धार्थाने गृहत्याग केला.

स्वमनाची शक्ती जागृत ठेवा : मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजे

कष्ट, इच्छाशक्ती, एकांतवास, सकारात्मक विचार, तंदुरुस्ती यामुळे मन, विचार सकारात्मक होतात.

कुरिअरच्या चौकशीनंतर एक लाखांना गंडा

तक्रारदारांनी एका नामांकित कुरिअर कंपनीमार्फत नाशिक येथे कुरिअर केले होते.

अग्निहोत्र परंपरा निसर्ग संवादी : बाळकृष्ण आंबेकर

प्रतिष्ठानचे सचिव तथा प्रधानाचार्य रविंद्र पैठणे यांनी प्रास्तविक केले.विश्वास देवकर यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले.

राष्ट्रवादी युवक राबवणार ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ मोहीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे.

भाजपातील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार तीन हजार वृक्षरोपणाची मोहिम

शहर व परिसरातील असंख्य पर्यावरण प्रेमी या मोहिमेत सहभागी होत आहेत.

मराठा समाजाचे मूक आंदोलन महिनाभर स्थगित

आम्ही मराठा समाजाची पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले.

नागरिकांनी कोरोना त्रिसुत्रीचे पालन करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या.

परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थ्यांची होणार पुनर्परीक्षा

विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पुर्नपरीक्षेसाठी राज्यात एकूण 86 परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

खावटी योजनेच्या लाभासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करावे : विकास मीना

खावटी अनुदान वाटप योजनेचा प्रत्यक्ष लाभ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टीतील त्या २५ संशयीतांच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ

ग्रामिण पोलीसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळावर छापा मारला असता १० पुरूष आणि १२ महिला मद्यधुंद तसेच बिभत्स असल्याचे आढळून आले.

आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिक येथे स्थलांतरित करावी

1985 पेसा कायद्यानुसार ज्या गावांचा समावेश पेसा कायद्यात करण्यात आलेला नाही.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

कोरोनाच्या काळात अविरतपणे बळीराजाने केली देशसेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

पिक स्पर्धा योजनेतील विजेत्या २५ शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शैक्षणिक वारसा जपताना आधुनिक शिक्षणाची कास धरावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

येणाऱ्या काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता राहणार आहे.

गरीबांच्या शिक्षणासाठी संस्थेने काम करावे : छगन भुजबळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

अजित पवारांना नकोय मुख्यमंत्रिपद

पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

बोट क्लब येथे जलक्रीडा प्रशिक्षणासाठीचा प्रस्ताव सादर करावा : क्रीडामंत्री सुनिल केदार

गंगापूर धरण येथील बोट क्लबला राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी भेट दिली.

नाशिकच्या कम्युनिटी रेडिओ केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

नाशिक येथील रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ स्टेशनने (सीआरएस) दोन पुरस्कार मिळवले आहेत.

आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : पालकमंत्री छगन भुजबळ

आदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते.

उषा मोहन गोरवाडकर यांचे निधन

संस्कृत भाषा सभा, नाशिक तसेच संस्कृत भाषा प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

‘गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या संकल्पनेतून ‘रोहयो’च्या लेबर बजेटची आखणी करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाने ओढ दिल्यास नाशिकमध्ये पाणी कपात

महापौर सतिश कुलकर्णी यांनी सोमवार (दि.१२) पाणी पुरवठा विभागाच्याअधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

गुरुवारी शहरात पाणी नाही, पुढील बुधवारपासून पाणी कपातीचा निर्णय

घराच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर प्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याच बरोबर टाक्या ओव्हर प्लो होऊ नये यासाठी व्हॉल्व व लेव्हल सेंस्सरचा वापर करावा

ज्येष्ठ सर्वोदयी प्रा. वासंती सोर यांचे निधन

एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या व नाशिकच्या बी एड कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या.

प्रा. वासंती सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला : छगन भुजबळ

सोर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

गुरुतत्त्व : 'सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची खास मुलाखत

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही विद्यार्थी असावी आणि विद्यार्थी असण्याची दोन उद्दिष्टे आहेत. त्याच्यामध्ये एक तुम्ही शिकत राहतात,

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ

अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्य सरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे.

कोरोनाकाळात शासनाची ध्येयधोरणे राबविण्यात नाशिक जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना अतिवृष्टीचे संकट आले. अशा परिस्थितीत शासन, प्रशासन विविध समस्यांचा सामना करत परिस्थितीवर मात करते आहे.

कोरोना परिस्थितीशी झगडत विकासकामे सुरू; अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ती कामे पूर्णत्वास आणावी : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाची अद्यापही तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे.

नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षण घेताना मानसिक स्वास्थ्य कायम राखणेदेखील महत्वाचे आहे.

जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार : कृषि मंत्री दादा भुसे

रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे.

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

More News