मंथन

All News

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पदापर्णाच्या निमित्ताने संकल्प

भारताने केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सामर्थ्याने उठून उभे रहावे.

उद्योग मित्र दिग्विजय कपाडिया

नाशिकातील ज्येष्ठ उद्योजक दिग्विजय कपाडिया यांचे आज निधन झाले.

निसर्गपूजक अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त र्वैदिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येतो.

ख्यातनाम संसदपटू मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने काल १ मे रोजी थोर समाजवादी नेते, विचारवंत मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीला ऑनलाईन सोहळ्याने प्रारंभ झाला.

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस मुत्सद्दी

सातारा-महाराष्ट्र, येथे जन्मलेले नाना, पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते.

विद्यार्थी सहायक डॉ. अच्युतराव आपटे

फ्रान्समध्ये असतानाच, फ्रेंच सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राहण्या-जेवण्याची मोफत सोय करते हे लक्षात घेऊन अच्युतरावांच्या मनात विद्यार्थी साहाय्यक समितीचे बीज अंकुरले असावे.

भगवद्गीता : विवेकानंदांचा आवडता ग्रंथ

विवेकानंदांनी भगवद्गीतेसंबंधी व्यक्त केलेल्या मतांपैकी काही मते या लेखात मांडली आहेत.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

गुलाटीजी ! इथुन पुढे "असली मसाले सच सच...." अस जाहिरातीत ऐकू येईल तेव्हा तुमची उणीव नक्की भासेल.

महाराष्ट्र सोशल फोरम यांच्या ऑनलाईन चर्चासत्राचा समारोप

गांधी विचारात सत्याग्रह आणि तुरुंग यांना महत्त्व होते ,असे आपल्या लक्षात येते. आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही.

येत्या गणेशोत्सव काळात सर्वांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे

सर्व कोविड योद्धा कोरोनाच्या संकट काळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असून आरोग्य, पोलीस, स्वछता आदी क्षेत्रात कोविड योद्धा म्हणून काम करत करत आहे.

कोरोनाची भिती इतर सर्व रोगापेक्षा अधिक

कोरोना साथीच एक वैशिष्ट्य आहे ते असे की आप मरे तो मरे यजमान को भी लेकरं मरे  म्हणजे आपल्याला कोरोनाची लागण झाली की आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनाही त्याची लागण झाली असे समजाच !

अखिल भारतीय किसान मुक्ती दिनानिमित्त ‘कॉर्पोरेटस, खेती छोडो’ची घोषणा

आमची संघटना ही अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (AIKSCC) या २५० हून अधिक शेतकरी आणि शेतमजूर संघटनांच्या व्यासपीठाची एक घटक आहे.

आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली

पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते.

...राम मंदिर भूमीपूजनावेळी 'त्या' नेत्यांचे विस्मरण झाले

सियावर रामचंद्र की जय म्हणत आज प्रधान सेवकांनी जगभरातील रामभक्तांना हाक दिली.

"प्रसंगोचित वक्तृत्वाचा आदर्श नमुना!"

पंतप्रधानांचं आजचं भाषण त्यांची उंची आणि दर्जा दर्शवणारं होतं.

महसूल दिन विशेष... मनुष्य हानी टाळण्यात यश....

महसूल दिन विशेष... मनुष्य हानी टाळण्यात यश....

शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या; आदित्य होणार का मुख्यमंत्री?

आमचं ठरलंय असं म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाल असली, तरी निकालानंतरचा कल पाहता महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिवसेना किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत

संताचा मानव धर्म. ...!

संतांचा भागवत धर्म हा समता, बंधुता, व एकता या मानवी जीवन मूल्यांचे जतन करणारा होता. समतेच्या तीरावर ममतेचे मंदिर उभारून पंढरीच्या वाळवंटात त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा गोपाळकाला केला. सर्व सामान्य माणसाच्या अंतःकरणात त्यांनी समतेचे बीजारोपण करून विषमतेची विषवल्ली समूळ नष्ट केली. माणूस हा जातीने श्रेष्ठ ठरत नाही. तर तो कर्माने श्रेष्ठ ठरतो. म्हणून कर्म चांगले करावे.

More News