IMG-LOGO
विदेश

नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात, पायलट बचावला ; १८ जणांचा मृत्यू

Wednesday, Jul 24
IMG

पोखरा येथे जाताना हा अपघात घडला. यात फक्त पायलट बचावला आहे.

काठमांडू, दि. २४ : नेपाळच्या काठमांडू विमानतळावर विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात एकूण १९ प्रवाशी होते अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हे विमान सौर्य एअरलाईन्सचं असून आज सकाळी हे विमान काठमांडूवरून पोखरा येथे जाताना हा अपघात घडला. यात फक्त पायलट बचावला आहे. 

Share: