IMG-LOGO
राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Wednesday, Aug 07
IMG

२६ ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर ३ सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

नवी दिल्ली, दि. ७  :  लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आता राज्यसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे.  १२ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील दोन जागा या राज्यातील आहेत. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुंबईतील पियुष गोयल हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्याने या दोन जागांवर देखील निवडणूक होणार आहे. त्यानुसार १४ ते २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर २६ ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर ३ सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.  लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आता राज्यसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे.  १२ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील दोन जागा या राज्यातील आहेत. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची तारीख आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुंबईतील पियुष गोयल हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्याने या दोन जागांवर देखील निवडणूक होणार आहे. त्यानुसार १४ ते २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर २६ ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. तर ३ सप्टेंबर रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

Share: