IMG-LOGO
राष्ट्रीय

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा

Wednesday, Jun 19
IMG

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

दिल्ली, दि. १९  : राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. बैस यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केली.

Share: