महिलांनी एकत्र येत, एकमेकांना पेढे भरवून, पेढे वाटत आनंद व्यक्त केला.
बदलापूर, दि. २३ : अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूर शहरात आनंद साजरा केला गेला. आरोपीच्या मृत्यूनंतर बदलापूरमध्ये रस्त्यांरस्त्यांवर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. बदलापुरातील फटाके फोडून जल्लोष केला. तर अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत, एकमेकांना पेढे भरवून, पेढे वाटत आनंद व्यक्त केला.