विविध एक्झिट पोलचे अंदाज पुढे येऊ लागले आहेत.
मुंबई, दि. २ : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडताच आता विविध एक्झिट पोलचे अंदाज पुढे येऊ लागले आहेत. Republic+PMARQएनडीए – ३५९इंडिया – १५४इतर – ३०—AAJ Tak-Axisएनडीए – ३८१इंडिया – १४८इतर – १४—-ABP-CVoterएनडीए – ३६८इंडिया – १६७इतर – ८——News 18एनडीए – ३६२इंडिया – १३४इतर – ४७——News 24+Chanakyaएनडीए – ४००इंडिया – १०७इतर – ३६