IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 Phase III : महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदानाची नोंद

Tuesday, May 07
IMG

महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

बारामती, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.  महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान?कोल्हापूर -२३.७७ टक्केरत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्केलातूर - २०.७४ टक्केहातकणंगले - २०.७४ टक्केसातारा -१८.९४ टक्केरायगड -१७.१८ टक्केउस्मानाबाद -१७.०६ टक्केसोलापूर -१५.६९ टक्केसांगली - १६.६१ टक्केमाढा -१५ .११ टक्केबारामती - १४.६४ टक्के

Share: