IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election Result 2024 : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला कुठे विजय; पहा संपूर्ण यादी

Wednesday, Jun 05
IMG

महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने ३० जागा जिकल्या आहेत.

दिल्ली, दि. ४ : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल हाती आले आहे.  २०१४ आणि २०१९ मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस १०० जागांच्या जवळ पोहोचलीय. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला अनेक राज्यांमध्ये मोठं यश मिळालंय. काँग्रेसनं २०२४ च्या निवडणुकीत स्वत:च्या कामगिरीत सुधारणा केली. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने ३० जागा जिकल्या आहेत. तर महायुतीने १७ जागा जिंकल्या आहेत. ४८ मतदार संघात कोणत्या पक्षाला कुठे विजय मिळाला आहे ते जाणून घ्या..विजयी उमेदवारांची नावेदक्षिण मुंबई -  अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)उत्तर मुंबई-  पियुष गोयल (भाजप) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी) उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)  भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप) रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप) मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस) कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस) सांगली – विशाल पाटील (अपक्ष-कॉंग्रेस) सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)हातकणंगले - धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी) चंद्रपूर - प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)अकोला – अनुप धोत्रे (भाजप) अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी) वर्धा – अमर काळे (विजयी) यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी) हिंगोली - नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस) परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट) संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) बीड - बजरंग सोनावणे जालना – कल्याण काळे (काँग्रेस) लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस) धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस) जळगाव – स्मिता वाघ (भाजप) रावेर – रक्षा खडसे (भाजप) धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)

Share: