IMG-LOGO
विदेश

थायलंडमध्ये बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Tuesday, Oct 01
IMG

भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

खु खॉट , दि. १ : ४४ विद्यार्थ्यांना नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यापेक्षाही अधिक मृत्यू झाले असल्याचीही साशंकता व्यक्त केली जात आहे. थायलंडच्या खु खॉट शहराजवळ असलेल्या झीर रंग्सीत मॉलनजीक मार्गावर सदर बसला अचानक आग लागली. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

Share: