IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

Maharashtra Vidhansabha Election 2024 : भाजपची पहिली यादी जाहीर; विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Sunday, Oct 20
IMG

मुंबईतील भाजपच्या १६ आमदारांपैकी पक्षाने पहिल्या यादीत १४ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

मुंबई, दि. २० :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या ९९ विधानसभा जागांपैकी मुंबई, ठाणे आणि कल्याण विभागातील सुमारे २० जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. मुंबईतील भाजपच्या १६ आमदारांपैकी पक्षाने पहिल्या यादीत १४ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.मुंबईत भाजपने वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपले मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर त्यांचे बंधू विनोद शेलार मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेकडील विद्यमान आमदाराची जागा भाजपने घेतली.भाजपची पहिली यादी1) नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेद्र फडणवीस2) कामठी - चंद्ररशेखर बावनकुळे3) शहादा (आजजा) - राजेश पाडवी4) नंदुरबार (अजजा) - विजयकुमार गावीत5) धुळे शहर - अनुप अग्रवाल6) शिंदखेडा - जयकुमार रावल7) शिरपूर (अजजा) - काशिराम पावरा8) रावेर - अमोल जावळे9) भुसावळ (अजा) - संजय सावकारे10) जळगाव शहर - सुरेश भोळे 11) चाळीसगाव - मंगेश चव्हाण12) जामनेर - गिरीश महाजन13) चिखली - श्वेता महाले14) खामगाव - आकाश फुंडकर15) जळगाव (जामोद) - डॉ. संजय कुटे16) अकोला पूर्व - रणधीर सावरकर17) धामणगाव रेल्वे - प्रताप अडसद18) अचलपूर - प्रवीण तायडे19) देवळी - राजेश बकाने20) हिंगणघाट - समीर कुणावार21) वर्धा – डॉ. पंकज भोयर22) हिंगणा – समीर मेघे23) नागपूर-दक्षिण – मोहन मते24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे25) तिरोडा – विजय रहांगडाले26) गोंदिया – विनोद अग्रवाल27) आमगाव (अजजा) – संजय पुराम28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार30) चिमूर – बंटी भांगडिया31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार32) राळेगाव – अशोक उइके33) यवतमाळ – मदन येरावार34) किनवट – भीमराव केराम35) भोकर – श्रीजया चव्हाण36) नायगांव – राजेश पवार37) मुखेड – तुषार राठोड38) हिंगोली – तानाजी मुटकुळे39) जिंतूर – मेघना बोर्डीकर40) परतूर – बबनराव लोणीकर41) बदनापूर (अजा) - नारायण कुचे42) भोकरदन - संतोष दानवे43) फुलंब्री - अनुराधा चव्हाण44) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे45) गंगापूर - प्रशांत बंब46) बागलान (अजजा) - दिलीप बोरसे47) चांदवड - डॉ. राहुल आहेर48) नाशिक पूर्व - अॅड. राहुल ढिकाले49) नाशिक पश्चिम - सीमा हिरे50) नालासोपारा - राजन नाईक51) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले52) मुरबाड - किसन कथोरे53) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड54) डोंबिवली - रवींद्र चव्हाण55) ठाणे - संजय केळकर56) ऐरोली - गणेश नाईक57) बेलापूर - मंदा म्हात्रे58) दहिसर - मनिषा चौधरी59) मुलुंड - मिहिर कोटेचा60) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर61) चारकोप - योगेश सागर62) मलाड पश्चिम - विनोद शेलार63) गोरेगाव - विद्या ठाकूर64) अंधेरी पश्चिम - अमित साटम65) विले पार्ले - पराग अळवणी66) घाटकोपर पश्चिम - राम कदम67) वांद्रे पश्चिम - अॅड. आशिष शेलार68) सायन कोळीवाडा - आर. तमिल सेल्वन69) वडाळा - कालिदास कोळंबकर70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा71) कोलाबा - अ‍ॅड. राहुल नार्वेकर72) पनवेल – प्रशांत ठाकूर73) उरण – महेश बाल्दी74) दौंड - अ‍ॅड. राहुल कुल75) चिंचवड – शंकर जगताप76) भोसरी – महेश लांगडे77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे78) कोथरूड – चंद्रकांत पाटील79) पर्वती – माधुरी मिसाळ80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील81) शेवगाव - मोनिका राजळे82) राहुरी - शिवाजीराव कार्डिले83) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते84) कर्जत जामखेड - राम शिंदे85) केज (अजा) - नमिता मुंदडा86) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर87) औसा - अभिमन्यू पवार88) तुळजापूर - राणा जगजीतसिंह पाटील89) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख90) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी91) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख92) माण - जयकुमार गोरे93) कराड दक्षिण - अतुल भोसले94) सातारा - शिवेंद्रराजे भोसले95) कणकवली - नितेश राणे96) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक97) इचलकरंजी - राहुल आवाडे98) मिरज - सुरेश खाडे99) सांगली - सुधीर गाडगीळ

Share: