राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमाने फिरणार अशी पोस्ट करत २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
पुणे, दि. २१ : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमाने फिरणार अशी पोस्ट करत २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक असे १) अजित पवार२) प्रफुल पटेल३) सुनील तटकरे४) छगन भुजबळ५) दिलीप वळसे पाटील६) धनंजय मुंडे७) हसन मुश्रीफ८) नरहरी झिरवाळ९) आदिती तटकरे१०) नितीन पाटील११) सयाजी शिंदे१२ ) अमोल मिटकरी<br>१३) जल्लाउद्दीन सैय्यद१४) धीरज शर्मा१५) रुपाली चाकणकर१६) इद्रिस नायकवडी१७) सूरज चव्हाण१८) कल्याण आखाडे१९) सुनील मगरे२०) महेश शिंदे२१) राजलक्ष्मी भोसले२२) सुरेखा ठाकरे२३) उदयकुमार आहेर२४) शशिकांत तरंगे२५) वासिम बुऱ्हाण२६) प्रशांत कदम२७) संध्या सोनवणे