IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : १९७१ ला पंतप्रधान असतो तर कर्तारपूर साहेब परत घेतलं असतं

Friday, May 24
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात पंजाब सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई, दि. १४ : “मी जर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळी मी जर पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवलं असतं. तसंच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतलं असतं.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात पंजाब सरकारवर जोरदार टीका केली. “पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया आणि शूटर्स गँग यांचं राज्य सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. बाकी त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काही घेणंदेणं नाही. सगळे मंत्री मजा-मस्ती करत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल? सध्याचं पंजाबमधलं भगवंत मान सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. 

Share: