All News

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी

मुंबई, दि. ३० मे :  पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताने चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रे डोमिनिकाला पाठवली आहेत. देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर 2018 पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd