All News

मुक्ताईनगरचे दहा नगरसेवक भाजपतून शिवसेनेत

मुक्ताईनगरचे दहा नगरसेवक भाजपतून शिवसेनेत

जळगाव, दि. २६ मे : भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे दहा नगरसेवक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व दहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd