All News

इगतपुरीत रेव्ह पार्टी वर धाड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

इगतपुरीत रेव्ह पार्टी वर धाड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

  • ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांचा समावेश 

नाशिक, दि २७ : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी नजीक दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने धाड टाकली. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश असून  एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आली. 

या पार्टीमध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे.  यात १० पुरूष आणि १२ महिला या ड्रग्ज  सेवन करताना आढळून आले. आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. 

Advertisement

MahaExam test2 IBPS test 4