All News

सरकारविषयी चांगले बोलण्यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना पैसे जातात : आ. नितेश राणे

सरकारविषयी चांगले बोलण्यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना पैसे जातात : आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग, दि. १३ मे : भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांचा उल्लेख करत त्यांच्यावर सरकारबाबत चांगले बोलण्याचा दबाव आणला जात आहे.


महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर 2-3 लाख आणि मोठे असतील तर 10-15 लाख इतके पैसे दिले जात आहेत,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test2 Highclonoid Softec Pvt Ltd