IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

लोकशाहीचा उत्सव : महाराष्ट्रात १९.१७% मतदान सर्वाधिक २४.८८ % गडचिरोलीत सर्वात कमी मतदान रामटेक मतदारसंघात

Friday, Apr 19
IMG

आताच मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात १९.१७% मतदान झाले आहे.

नागपूर, दि. १९ : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशभरातील १०२ आणि महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होत आहे. आताच मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात १९.१७% मतदान झाले आहे. अकरा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोलीत २४.८८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.तर भंडारा गोंदियात १९.७२ चंद्रपूर  १८.९४ नागपूर  १७.५३ आणि रामटेक १६.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  महाराष्ट्र  १९.१७ टक्के मतदान झाले आहेअशी आहे सविस्तर आकडेवारी गडचिरोली चिमुर २४.८८भंडारा गोंदिया - १९.७२चंद्रपूर  १८.९४नागपूर १७.५३रामटेक १६.१४ 

Share: