IMG-LOGO
क्रीडा

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स यांचा आज सामना

Monday, Apr 08
IMG

आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

चेन्नई, दि. ८ : आयपीएल २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज संध्याकाळी ७:३० वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल. यासोबतच कोलकाता नाईट रायडर्स या मोसमात तुफानी फॉर्मात दिसत आहे. त्यांनी सलग तीन सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते.

Share: