मनोरंजन

  • Home
  • मनोरंजन

All News

अभिनेते अनुपन श्याम यांचं वयाच्या 63 व्या वर्षी निधन

शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार

मराठी चित्रपटांना व्यापक जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जावा

मराठीतला रणवीर सिंह, अभिजीत खांडकेकरचा हटके लुक

अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे.

'जेठालालकडून चूर्ण घ्या' मालव राजदा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मालवने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नाट्यनिर्माते आणि नाट्य चळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठी माणूस नाटकवेडा आहे. महाराष्ट्राची नाट्यचळवळ राज्याचं सांस्कृतिक वैभव आहे.

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

29 मे रोजी कादंबरीचं कोरोनामुळे निधन झालं. भूषण आणि कादंबरीला प्रकिर्त नावाचा लहान मुलगा आहे.

संगीतातील राम लक्ष्मण काळाच्या पडद्याआड

राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील असे होते.

मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगीची शक्यता

मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात चित्रीकरणासाठी परवानगी मिळण्याची गरज आहे.

मालिकांचे चित्रीकरण गोव्याऐवजी गुजरातमध्ये

’इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल’ व दूरचित्रवाहिन्यांची बैठक नुकतीच पार पडली.

भव्या गांधीच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन

वडिलांच्या निधनामुळं भव्यला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

नितीन देसाई यांच्या स्टुडिओला आग

स्टुडिओच्या मागील बाजूला असणार्‍या जंगल परिसरामध्ये वणवा पेटला होता. नंतर ही आग स्टुडिओ परिसरामध्ये पसरली.

शिल्पा शेेट्टी वगळता तिचे कुटुंबीय कोरोनाबाधित

घरातील मोलकरणीलाही कोरोनाची लागण झाली असून केवळ शिल्पाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

गोव्यातील मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होते.

'यश फिल्म’ करणार कलाकारांचे लसीकरण

इंडस्ट्रीतील एकूण तीस हजार लोकाचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय ’यशराज फिल्म्स’ने घेतला आहे.

कंगनाची ट्विट ट्विट थांबली, ट्विटरकडून अकाउंट सस्पेंड

ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.

कंगनाचे वादग्रस्त ट्विट; 'ममता बॅनर्जी रक्ताची भुकेली राक्षसीणच'

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्री कंगनाने वादग्रस्त ट्विट केले आहे.

लालसिंग चड्ढाच्या चित्रीकरणासाठी आमिर खान लडाखला रवाना

आमीर लडाखमध्ये 45 दिवस शूटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी आमीरला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

शशिकला यांनी जवळपास शंभराहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखे पुजले रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूरमध्ये एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे.

शाहिरी परंपरेने प्रबोधन चळवळ जनमानसात नेली : शाहीर संभाजी भगत

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राची शाहिरी परंपरा’ या विषयावर शाहीर भगत बोलत होते.

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत.

घरकाम करणारीच्या सांत्वनासाठी जॅकी पुण्यात

मावळमध्ये राहणार्‍या दीपाली तुपेच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. तान्हाबाई ठाकर यांची नात गेल्या अनेक दिवसांपासून जॅकी श्रॉफ यांच्या मुंबईतील घरात घरकाम करते.

राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर

व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय अशा एन. राजम ह्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडे कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिनचे शिक्षण सुरू केली.

आणि विजेती आहे शिरीन दत्ता पाटील...

झी मराठी वाहिनीची महाराष्ट्राची लावण्यवती ही स्पर्धा आज रात्री रंगली. या स्पर्धेत नाशिकची शिरीन विजेती तर नाशिकचीच क्षमा देशपांडे उपविजेती ठरली.

निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते.

कंगणा राणावतवर चोरीचा आरोप

कंगणाने गुरुवारी ’मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. कंगणा हा चित्रपट फिल्म निर्माते कमल जैन यांच्यासोबत बनवणार आहे.

सोनू सूद, कंगणाला उच्च न्यायालयाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार केली होती. सूद याने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे.

'गोष्ट एका कावळ्याची', 'स्टे सेफ', ने पटकावला कलातीर्थ २०२१

नामांकन मिळालेल्या सर्व लघुपटांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, औरगाबाद, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, डोंबिवली, राहता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यासह सिकंदराबाद येथून एकूण मिळून ७३ स्पर्धक सहभागी झाले होते.

कंगनासह तिच्या बहिणीची दोन तास चौकशी

कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रे पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. जवळपास दोन तास दोघींची पोलिसांनी चौकशी केली.

रजनीकांत यांचा राजकारणात येण्यापूर्वीच रामराम

नाऊ ऑर नेव्हर...तीन डिसेंबरला हाच नारा देत रजनीकांत यांनी आपल्या राजकारणातल्या एन्ट्रीचे सूतोवाच केले होते. त्यासाठी तारीखही ठरली होती.

रजनीकांत उपचारासाठी रुग्णालयात

रजनीकांत यांच्या ’अन्नाथे’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होते. टीममधील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समजल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

‘सावित्रीजोती’ मालिका सुरु राहण्यासाठी अर्थसहाय्याची मागणी

महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत या मालिकेद्वारे पोहचविले जात आहे.

सुरेश रैनासह ३४ जणांविरोधात कोरोना कायद्यानुसार गुन्हा

महाराष्ट्रात अजूनही टाळेबंदीचे नियम आहेत. त्याअंतर्गत रात्री 11 नंतर कोणत्याही प्रकारच्या पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमास बंदी घालण्यात आली आहे. छाप्यादरम्यान एक मोठा गायक मागील गेटवरून पळून गेला.

ड्रग्स केस; एनसीबीने सहा तास केली अर्जुन रामपालची चौकशी

रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र तो परदेशात असल्याचं त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळवलं होतं.

कुणाल कामराला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस

कुणाल कामरा याने अर्णब गोस्वामी यांना जामीन दिल्यानंतर एक ट्‌विट केले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका

रेमोची प्रकृती स्थिर असून रेमो हा बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, आणि स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर लेखक व दिग्दर्शक 'प्रविण विठ्ठल तरडे' यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

चित्राला नैराश्याने ग्रासले असल्याचे बोलले जाते. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेतकरी आंदोलन : भारत बंद विरोधात कंगना म्हणाली...

कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच कंगनाने अलीकडेच शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट केले आहे.

अभिनेता मनीष पॉलला कोरोनाची लागण

लवकरच 'जुग जुग जियो' या चित्रपटात मनीष आणि वरुण झळकणार आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन

आज सकाळी 3 च्या सुमारास तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने टिव्ही जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली. आज सकाळी 3 वाजता दिव्याचा मृत्यू झाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा 'पाटील', 'पोलिस आयुक्त', 'न्यायाधीश' किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या.

अभिनेता खा. सनी देओलला कोरोनाची लागण

आरोग्य सचिव अमिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओला आपल्या मित्रांसमवेत मुंबईत येण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कोरोना चाचणी केली.

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे.

कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मराठी रंगभूमी दिना’निमित्त शुभेच्छा

कलाविष्काराच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या सर्व रंगकर्मींचं तसेच मराठी रंगभूमीच्या रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

‘मास्क नाही-प्रवेश नाही’ यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा

चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडून रंगकर्मींना शुभेच्छा

१७७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या संगीत नाटकाच्या वैभवशाली परंपरेचे स्मरणरंजन या कार्यक्रमातून सुमधुर नाट्यगीतांच्या साथीने करण्यात येणार आहे.

दिनकर पणशीकर यांचे निधन

पं.सुरेशराव हळदणकर, पं.वसंतराव कुलकर्णी, पं.निवृत्तीबुवा सरनाईक अशा दिग्गजांकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या बहारदार गायकीने अनेक मैफिली गाजवल्या.

राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांसह ४५ कोरोना योद्ध्यांचा सन्मान

डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा 45 करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.

जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी काळाच्या पडद्याआड

जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या गोगीला जीवे ठार मारण्याची धमकी

समय शाहने आपल्या इंस्टा स्टोरीवर या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनुसार, २७ ऑक्टोबरला त्याच्या मुंबईतल्या घरी येऊन काही लोकांनी त्याला धमकावले होते.

मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही : जान कुमार सानू

मनसेने २४ तासांत जान कुमार सानूने माफी मागितली नाहीतर बिग बॉसचे शूट बंद करु तसेच जान सानुला यापुढे काम कसे मिळते ते पाहू, असा इशारा दिला होता.

हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची : कंगना

ज्या प्रकारे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत.

नेहा कक्कर-रोहन प्रीत सिंहच्या हळदीचे फोटो व्हायरल

या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर रोहनप्रीतने हळदीच्या रंगासारखा कुर्ता घातला आहे.

‘कुमकुम भाग्य’ फेम जरीना रोशन यांचे निधन

आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये जरीना यांनी टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले. शिवाय काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या.

गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण, घरात क्वारंटाईन

विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैया यांचे निधन

1983 मध्ये 'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर जिंकण्याबरोबरच, भानु अथैया यांना ऑस्करमध्ये नामांकित होणार्‍या विविध चित्रपटांना मत देण्याचे अधिकारही मिळाले.

आताचा काळ सिनेमागृहे सुरु करण्यासाठी महत्त्वाचा – मंत्री अमित देशमुख

प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे.

शाहरुख, सलमान आमिरसहीत ३६ निर्माते अर्णब गोस्वामी, टाइम्स नाऊ विरोधात कोर्टात

रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण

मुंबई देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते.

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते.

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच : AIIMS

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता.

सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक - मंत्री अमित देशमुख

थिएटर्स ओनर्स यांनी यावेळी बंद पडत असलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स, सिंगल स्क्रिन थिएटर्स चालविताना येत असलेल्या अडचणी, थिएटर्स सुरु राहण्याबाबत देण्यात येणारे लायसेन्स, वीज बिल, मालमत्ता कर, विविध परवाने याबाबत येत असलेल्या समस्या मांडल्या.

योगी सरकारकडून खासदार रवि किशनला वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान

रवी किशन यांना जीवानीशी मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. परिणामी त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारने त्यांना Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची नियुक्ती

सुप्रसिध्द डायरेक्टर शेखर कपूर यांची पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत.

ड्रुग्स प्रकरणी दीपिकाची चौकशी संपली

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती.

गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते ८-१० दिवसांचा वेळ मागून सराव करत.

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह

निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन

मराठी चित्रपटात गेल्या काही दशकांमध्ये त्यांनी अभिनयातून लोकांना आपलेसे केले होते. दरम्यान, जिल्ह्यात काळूबाई मालिकेचे चित्रिकरण सुरु होते.

रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात एनसीबीने तिला ताब्यात घेतले होते.

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी ; मधुर भंडारकर यांनी मुख्यमंत्री योगींची घेतली भेट

देशातील सगळ्यांत मोठी आणि सुंदर फिल्म सिटी उभारण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील कलावंतांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सभागृहे, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे कलाकारांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे.

विद्या बालननंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रियाला पाठिंबा

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तिला दोषी ठरवू नये

या मराठी कलाकारांना झाला कोरोना

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी, मुलाला कोरोनाची लागण

सुबोध भावे यांच्या आटपाडी नाईटस सिनेमाला नुकतेच झी गौरव पुरस्काराची सहा बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

'बॅड बॉय बिलेनिअर्स'चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन झाला गायब

भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे.

‘ब्लॅक पँथर’फेम अभिनेता चॅडविक बोसमन यांचं निधन

चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि कुटुंबिय अंतिम काळात त्याच्या सोबत होते.

महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, इतक्या कोटी खंडणीची मागणी

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या पुढील तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक तपास करत आहे.

मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राकडून नियमावली जारी

माध्यम निर्मितीसाठी तयार केलेले दिशादर्शक नियम आणि मानक कार्यपद्धती आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथे जारी केली.

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितली माफी

प्रविण तरडे यांनी व्हिडिओमध्ये आपल्या हातातून झालेली चूक मान्य केली आहे.

६५ वर्षावरील कलाकार, क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची पंडित जसराज यांना श्रद्धांजली

संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले.

पंडित जसराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

देशविदेशात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचं निधन ही भारतीय शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी आहे.

पंडितजींच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी : पंतप्रधान मोदी

पंडितजी इतर गायकांसाठी ते कायम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक म्हणून राहिले.

शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन

पंडित जसराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली

हरहुन्नरी कौशल्ये बाळगणाऱ्या निशिकांत कामत यांचा प्रवास अनेक होतकरूंसाठी प्रेरणादायी असा आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

निशिकांत कामतने 'दृश्यम,मदारी,फुगे यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे.

अमीर खानचा 'लालसिंग चड्डा' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार

कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत कारण या काळात आरोग्य आणि लोकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.

सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही एवढ्या कोटींची मालकीण आहे रिया

सुशांतची गर्लफ्रेन्ड रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल; टेस्ट निगेटिव्ह

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

अभिनेता अभिषेक बच्चनचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

अमिताभ बच्चन नंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही कोरोनावर मात केली आहे.

प्रेम पॉयजन पंगा च्या कलाकारांनी दिवाळीशूटसाठी बनवला आकाश कंदील !!

झी युवा वाहिनीवर ऐन दिवाळी मध्ये सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रात्री ८:३० वाजता येणारी नवीन मालिका प्रेम पॉयजन पंगा च्या सेट वर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी दिसली . मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारा होता तो म्हणजे प्रेम पॉयजन पंगाच्या फोटोज नी बनवलेला आकाश कंदील !!

झी युवावर ‘प्रेम पॉयजन पंगा’

सर्वांची लाडकी 'झी युवा' ही मराठी वाहिनी, आज तीन वर्षांहून अधिककाळ प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. निरनिराळ्या दर्जेदार वअनोख्या मालिका झी युवा नेहमी घेऊन येते. अशीच आणखी एकआगळीवेगळी मालिका 'प्रेम, पॉयजन, पंगा' प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे.

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए' असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये सामाजिक विषय अतिशय मार्मिक पद्धतीने हाताळण्यात आले आहेत.

मुलाखत : अभिनेता' पुष्कर जोगसोबत मनमोकळ्या गप्पा

पुष्कर म्हणजे डान्स, हे समीकरण कलाकार पुष्कर जोग, याने 'ती अँड ती' या सिनेमातून पुसून टाकलं. निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका उत्तमरीत्या पेलणाऱ्या, यंग, स्मार्ट आणि लाडक्या कलाकाराशी, 'झी टॉकीज'वर होणाऱ्या, चित्रपटाच्या 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च्या निमित्ताने मारलेल्या या गप्पा..

यकृताच्या समस्येमुळे अभिताभ बच्चन रुग्णालयात

बॉलीवूडचे सुपरस्टार व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.

बॉईज ला टक्कर देण्यासाठी गर्ल्स सज्ज

तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे 'गर्ल्स' चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये 'बाईज' या अफलातून 'गर्ल्स'ची ओळख करून देताना दिसत आहेत.

More News