IMG-LOGO
राष्ट्रीय

केरळमध्ये १२३ बळी, वायनाडमध्ये भूस्खलन; १२८ जखमी

Wednesday, Jul 31
IMG

जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वायनाड, दि. ३१ : केरळच्या वायनाड येथे मंगळवारी भूस्खलन होऊन किमान १२३ जण ठार, तर १२८ जण जखमी झाले आहेत. आपत्तीग्रस्त भागांत शोध व बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share: