IMG-LOGO
नाशिक शहर

सिडको परिसरात दोन गटात गोळीबाराची घटना

Monday, Apr 08
IMG

ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.

नाशिक, दि. ८ : येथील सिडको परिसरात दोन गटात गोळीबाराची घटना समोर आली आहे. गोळीबार झाला असून टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे  वातावरण आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना सिडकोमधील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवार घडली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. 

Share: