इला यांच्या या ट्वीटनंतर ’सोशल मीडिया’वर मोठी खळबळ माजली आहे
हैदराबाद, दि. १३ मे : ’भारत बायोटेक’ मधील 50 कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. ’भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट केले आहे, की त्यांचे 50 कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. इला यांच्या या ट्वीटनंतर ’सोशल मीडिया’वर मोठी खळबळ माजली आहे