IMG-LOGO
COVID-19

बिबट्यांचीही करणार आरटीपीसीआर चाचणी

Saturday, May 08
IMG

माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातही बिबट्याची गरज पडल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाईल

पुणे, दि. ७ मे : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातही बिबट्याची गरज पडल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, असे संकेत वन विभागाने दिले आहेत.णिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातही बिबट्याची गरज पडल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, असे संकेत वन विभागाने दिले आहेत. त्यानुसार, वनविभागाने संपूर्ण तयारी केली आहे. येथील बिबट्यांना कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळल्यास विलगीकरण करण्यासाठी पाच विशेष पिंजरे तयार ठेवण्यात आल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी दिली.

Share: